गोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन

598 Views  गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…

Read More

गोंदियात हर घर दस्तक मुहिम: कोविड लसीकरण बूस्टर डोस करण्याकरता नियोजन

606 Viewsगोंदिया। जिल्ह्यात सर्वस्तरावर गावपातळी वर कोविंड लसीकरणाचे कॅम्प आरोग्य विभागाकडून लावण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या कोविड लस सुद्धा उपलब्ध आहे. विविध माध्यमातून कोवीड लसीकरणाचा लोकांकडून प्रतिसाद मिळावा या हेतूने जनतेस आव्हान सुद्धा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक जून 2022 पासून हर घर दस्तक मोहिमेद्वारे आरोग्य कर्मचाऱ्याकडून गृहभेटी द्वारे वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन कोवीड लसीकरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. करिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे लोकांना आव्हान करण्यात येते की सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जिल्ह्यात दिनांक 10 एप्रिल…

Read More

गोंदिया: मुंडीपार ग्रामपंचायत सदस्याच्या श्रमदान, पतीसह केली नाली सफाई…

756 Views  प्रतिनिधि गोरेगांव:-तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील सांडपाणी भरून वाहणाऱ्या नाल्या बुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याची मोठी अडचण निर्माण होईल तसेच आरोग्य व स्वच्छतेची बाब किती गंभीर आहे आणि काय वाईट परिणाम होईल या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत सदस्या सौ. छाया राजेंद्र बिसेन यांनी आपल्या पतीसह स्वतःच्या घरासमोरील नालीची साफ-सफाई केली. जर प्रत्येक व्यक्तींनी आप-आपल्या घरासमोरील नालीची साफ-सफाई केली तर आपला परिसर स्वच्छ व निरोगी राहिल तसेच ग्रामपंचायत तर्फे साफसफाई साठी लागणारी मजुरी पण वाचविता येईल जेणे करून ती मजुरी इतर दुसऱ्या गावविकास कामासाठी वापरता येईल अशी संकल्पना मनी बाळगुन स्वतः हातात…

Read More

गोंदिया: आमगांव के रिश्वतखोर पुलिस अफसर पर ACB की गाज, मामला ठंडा करने मांगे थे 5 लाख…

1,208 Views रिश्वत मामले के लेनदेन में एक निजी व्यक्ति भी लपेटे में… क्राइम रिपोर्टर। गोंदिया। एंटी करप्शन ब्यूरो (एसीबी) गोंदिया की टीम ने रिश्वत के मामले में एक पुलिस महकमे के अधिकारी श्रीकांत पवार को गिरफ्तार किया है। ये पुलिस अधिकारी जिले के आमगांव पुलिस थाने में सहायक पुलिस निरीक्षक के रूप में पदस्थ है। इसके अलावा एपीआई श्रीकांत पवार के बोलने पर रिश्वत स्वीकार करते एक निजी व्यक्ति को भी टीम ने गिरफ्तार किया। इस कार्रवाई से पुलिस विभाग में हड़कंप मच गया है एवं पुलिस की छवि…

Read More

गोंदिया: लावण्या एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, फ़ुंडे साइंस कॉलेज के मेधावी छात्र सम्मानित..

735 Views  प्रतिनिधि गोंदिया। लावण्या एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, फ़ुंडे सायंस कालेज HSC परिक्षा 2022 का रिज़ल्ट शत प्रतिशत (१००%) रहा। ९०% अंक प्राप्त कर वंशिका अमित अग्रवाल प्रथम, ८९% अंको के साथ लावण्या गजेंद्र फ़ुंडे द्वितीय, ८७% अंक प्राप्त कर अलिशा बघेले इन्होंने कालेज मे तृतीय स्थान हासिल किया. विद्यार्थियों के उत्कृष्ट सफलता के लिए कालेज के संस्थापक श्री गजेंद्र फ़ुंडे सर ने विद्यार्थियों को सम्मानचिन्ह और पौधा देकर उज्ज्वल भविष्य के लिये मार्गदर्शन कर शुभकामनाएँ प्रदान की। विशेष है कि फुंडे सायंस कालेज से कुल 119 विद्यार्थी परीक्षा…

Read More