622 Views गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी…
Read MoreCategory: गोंदिया जिला
तिरोडा: आमदार रहांगडाले यांच्या हस्ते ४० लक्ष रू. विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
549 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तिरोडा- ग्रामविकास निधी २५१५ योजनेअंतर्गत मौजा – धामनेवाडा त.गोंदिया येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष, एकोडी येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, सहेसपूर येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष रुपये,दांडेगाव येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष मंजूर करून आज दिनांक १६ एप्रिल २०२३ रोज रवीवारला सर्व कामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी जी.प.सदस्या सौ.अश्विनी पटले,प.स.सदस्य अजाब रीनायत, सौ.वंदना प्रकाश पटले, धामणेवाडा सरपंच हिरामण मसराम, एकोडी सरपंचा सौ. शालूताई चौधरी, सहेसपूर सरपंचा सौ.संगीता पताहे मा.कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, मा.प.स.सदस्य खेमेंद्र तिडके,…
Read Moreखा. प्रफुल पटेल यांची डॉ अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..
534 Views तिरोड़ा। आज तिरोडा येथे खासदार श्री.प्रफुल पटेल यांनी डॉ अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे चालू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने निवडणुकीच्या कामाला लागावे. कृषी उत्पन्न बाजार समिती हि संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचे हमीभावाने खरेदी विक्री करण्यासाठी हक्काची संस्था आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी निगडित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी या संस्थेवर किसान सहकार परिवर्तन पॅनल तिरोडा या पॅनलचा झेंडा रोवणे आवश्यक आहे त्या अनुसंगाने पक्षाच्या…
Read Moreगोंदिया: जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी “आपरेशन क्रॅकडाऊन”, 45 लाख 53 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त..
896 Views प्रतिनिधि। (15अप्रैल) गोंदिया। जिल्ह्यात हनुमान जयंती, गुडफ्रायडे , इस्टरडे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, या सारखे प्रमुख धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार असल्याने. सदर सण उत्सवाचे पार्श्व भुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, जनतेने सदरचे सण उत्सव, शांततामय वातावरणात आणि उत्साहात साजरे करावेत या करीता जिल्ह्यातील संपुर्ण अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी” आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम दिनांक 05/04/2023 ते 14/04/2023 पर्यंत (सतत 10 दिवस) प्रभावीपणे युध्द पातळी वर राबविण्याबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना पुलिस अधीक्षक यांनी निर्देश देवून आदेशित केले…
Read Moreगोंदिया: कोरोना का खतरा बढ़ा, मरीजों की संख्या हुई 47, मॉस्क लगाने की अपील..
1,216 Views गोंदिया : जिले में आज 14 अप्रैल को 22 नए कोरोना एक्टिव मरीज मिलने से फिर एकबार डर का माहौल निर्माण हो गया है। इन्हें मिलाकर अब जिले में एक्टिव मरीजों की संख्या बढ़कर 47 हो गई है। जिनमें से 43 मरीजों का उपचार गृह अलगीकरण में किया जा रहा है। जबकि 4 मरीजों काे अस्पताल में इलाज के लिए भरती कराया गया है। फिलहाल जो 47 एक्टिव मरीज है, उनमें गोंदिया तहसील के 21, तिरोड़ा के 3, आमगांव का 2, सालेकसा के 8, सडक अर्जुनी 4, देवरी…
Read More