1,280 Views प्रतिनिधि। 04 जनवरी गोंदिया। दक्षिण पूर्व मध्य रेलवे के नागपुर रेल मंडल अंतर्गत राजनांदगांव एवं कलमना के बीच बिछाई गई तीसरी लाईन के कार्य पर विद्युतीकरण के कार्य तथा भंडारा रोड स्टेशन को जोड़ने के शुरू नॉन इंटरलॉकिंग कार्य के चलते 6 जनवरी से 12 जनवरी के बीच कार्य की शुरुवात की जा रही है। इस कार्य के शुरू होने से यात्री गाड़ियों का परिचालन प्रभावित होंगा वहीं कुछ ट्रेनों को रद्द कर दिया गया है। जिन ट्रेनों को रद्द किया गया है, उनमें दुर्ग से चलने वाली…
Read MoreCategory: आमगांव
गोंदिया: वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची गांधीगिरी, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या वाळू घाटावर रात्रभर फ्लॅग मार्च
1,038 Views वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागची अनोखी शक्कल… गोंदिया दि.4 – जिल्ह्यात गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गांधीगिरी करत रात्रभर गोंदिया तालुक्यातील किन्ही वाळू घाटावर पहारेदारी करुण गस्त लावली. यामुळे वाळू तस्करी करणाऱ्या टोळींचे धाबे दणाणले आहेत. गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे ह्या रेती चोरी या विषयावर ॲक्शन मोडवर आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या सह संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांनी वाळू घाटावर रात्रभर फ्लॅग मार्च करून वाळू तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा संदेश दिला आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी राजेश खवले…
Read Moreआमदार डॉ. परिणय फुके यांच्या पत्रावर दखल, भंडारा-गोंदिया जिल्हात झालेल्या कोटयावधी रुपयांच्या धान खरेदी घोटाळयाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी दिले आदेश
1,515 Views प्रतिनिधि। 04 जनवरी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील आमदार डॉ परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळया बाबत गंभीर तक्रार केली होती. आ. डॉ. परिणय फुके यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कोट्यावधीच्या धान खरेदीच्या घोटाळाबाबत आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांची मंत्रीमंडळातुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार डॉ परिणय फुके यांनी दि.03 जानेवारी ला पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेली होती. त्यानुषंगाने सदर विषयांवर त्वरीत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्हयात खरीप व रब्बी हंगाम 2019 -20 मध्ये धान…
Read Moreगोंदिया: जिलाधिकारी महोदया, 1 से 14 साल के बच्चों पर लगाएं स्कूल से ब्रेक- मुकेश शिवहरे
1,153 Views छोटे बच्चों पर बड़ा खतरा, ओमिक्रोन से बचाने 14 साल तक के बच्चों के लिए नहीं है कोई प्रयायी विकल्प… प्रतिनिधि। 03 जनवरी गोंदिया। एक तरफ कोविड की राज्य में बढ़ती स्पीड से तीसरी लहर की संभावना व्यक्त की जा रही है, वही दूसरी तरफ इससे लड़ने के लिए अब 15 साल से 18 साल तक के बच्चों को भी आज से वैक्सीन लगाने की कवायद शुरू कर दी गई है। ऐसे में बड़ा संकट उन बच्चों पर मंडरा रहा है, जो फिलहाल वैक्सीन लगाने की जद में…
Read Moreउद्या पासून सुरु होणार महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन, यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार..
1,030 Views 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन.. नागपुर। 21 डीसेंबर उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) सुरु होत असून,…
Read More