खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे- माजी आमदार राजेंद्र जैन

291 Views  पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे बूथ कमेटी बनविण्यावर लक्ष केंद्रित.. भंडारा। (17जून), आज पवनी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी विस्तारित बैठक पवनी स्थित लक्ष्मीरमा सभागृह येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल, श्री सुनील फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे. त्यासाठी पक्षात युवक, युवती व महिलांना स्थान देऊन…

Read More

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की मोदी@9 अभियान के तहत कल साकोली में जनसभा..

670 Views भंडारा/साकोली। देश में नरेंद्र मोदी सरकार के नौ साल पूरे होने की पृष्ठभूमि में सेवा, सुशासन और गरीब कल्याण की विभिन्न कल्याणकारी योजनाओं की जानकारी लोगों तक पहुंचाई जा रही है. इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की कल 16 जून को भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के साकोली में जनसभा का आयोजन किया गया है. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने अपने पिछले नौ वर्षों के दौरान कई साहसिक, सार्वजनिक हित और कल्याणकारी फैसले लिए। क्रम तेजी से प्रगति की ओर बढ़ रहा है जिसकी तस्वीर सामने आ…

Read More

रेती टिप्पर व दूध वाहनाची भीषण धडक, एक गंभीर

293 Views  प्रतिनिधि- तुषार कमल पशिने भंडारा:-भरधाव वेगातील रेती टिप्पर व दुग्ध वाहनात कट मारण्याच्या नादात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत वाहनचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मांडवीजवळ ५०० मीटर अंतरावर घडली. या घटनेत दुधाचे वाहन ५० फूट अंतरावर पलटले. तर ट्रकचेही अताेनात नुकसान झाले. गंभीर जखमी दुग्ध वाहनचालकाचे नाव अमित मोहतुरे (३०, रा. विहिरगाव, ता. मोहाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुग्ध वाहन क्रमांक (एमएच ३६ एफ १८५०)चा चालक अमित मोहतुरे मांडवी येथे दुग्ध संकलनाचे काम आटोपून करडीकडे जायला निघाला होता. तर टिप्पर क्रमांक (एमएच…

Read More

भंडारा के प्रीतम राजाभोज 81 बार रक्तदान कर महाराष्ट्र में दूसरे नम्बर के रक्तदूत, राज्यपाल के हस्ते हो चुके सम्मानित

1,004 Views  एक शख्सियत ऐसी भी जिसने समाजसेवा के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया, जिते जिते रक्तदान जाते जाते नेत्रदान संकल्प भंडारा:-एक ऐसा व्यक्ती जो किसी पहचान के मोहताज नही जिसने अपने काबिलियत पर अपनी खुद की पहचान बनाई। आज हम बात करेंगे  प्रीतम राजाभोज की, जिसने महाराष्ट्र राज्य के भंडारे जिल्हे के एक छोटे से टाकळी गाव में जन्म लेकर नया कीर्तिमान स्थापित किया है। प्रीतम राजाभोज ने अपने जीवन काल मे 81 बार रक्तदान किया इनका सन्मान महाराष्ट्र के राज्यपाल के हस्ते किया गया। प्रफुल पटेल,…

Read More

राज्यात सर्वाधिक १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री भंडाऱ्यात

285 Views       नागपूर दि.13 : नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण राबविण्यात येत असून वाळुची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात २ हजार 736 नागरिकांनी २० हजार ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यापैकी  १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री झाली आहे.       नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असेलेल्या रेतीसाठी (वाळू)  ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरपोच वाळू मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात नोंदणी केलेल्या…

Read More