शेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके

700 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…

Read More

खा.प्रफुल पटेलांचा पाठपुरावा; धानाला हेक्टरी २० हजार रूपये बोनस जाहिर

1,947 Views  गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे. खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्‍यांच्या…

Read More

भंडारा : जिल्ह्यात पुन्हा ६१३ घरकुलांना मंजुरी, गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे हेच आमचा प्रयत्न- माजी पालकमंत्री डॉ. फुके

616 Views 12 कोटीच्या निधीनंतर घरबांधणीसाठी 8 कोटी 28 लाख रु. या निधीला मिळाली शासन मान्यता… प्रतिनिधी. 15 डिसेंबर भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे…

Read More

ओबीसी की बैठक में अहम फैसले: 52 छात्रावास, सावित्रीबाई फुले आधार योजना सहित अन्य मांगों को स्वीकृति..

708 Views  पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके एवं ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे के नेतृत्व में हुई राष्ट्रीय ओबीसी महासंघ और अन्य संगठनों की बैठक.. प्रतिनिधि। 13 दिसंबर नागपुर. ओबीसी समुदाय की मांगों को लेकर विगत 29 सितंबर 23 को सरकार द्वारा बुलाई गई बैठक में राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने सरकार को 22 मांगों का प्रस्ताव दिया था। उस बैठक में चर्चा के बाद आज 13 दिसंबर 23 को ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय के मंत्री अतुल सावे और पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके के नेतृत्व में समाज कल्याण मंत्रालय के…

Read More

नागपुर: शेतकऱ्यांना बोनस व अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांचे सरकारकडे साकडे..

731 Views  प्रतिनिधि। 8 डिसंबर नागपूर। आज (8डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई व डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात मदत करावी यासंबंधी चर्चा केली. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच यावर्षी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा.…

Read More