393 Views माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे प्रयत्न, राज्य शासनाने दिली मंजूरी.. भंडारा(15फेब्रूवारी). जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव आणि लाखनी तालुक्यातील पालांदूर या गावातील ग्रामसचिवालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या जनसंपर्क अभियानात ही मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली, जी पूर्ण करण्याचे आश्वासन श्री.फुके यांनी दिले. माजी पालकमंत्री श्री.फुके हे भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम व ग्रामसचिवालयाच्या बांधकामासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणजे शासनस्तरावर झालेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत आज राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव व पालांदूर येथे दोन ग्रामसचिवालयाच्या बांधकामास मंजुरी…
Read MoreCategory: भंडारा
प्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!
1,340 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…
Read Moreराज्यसभा का नामांकन भरने के बाद बोले सांसद प्रफुल पटेल, मेरा टर्म बाकी, फिर भी लड़ रहा हूँ..
990 Views मुंबई। आज 15 फरवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष एवं सांसद प्रफुल पटेल ने विधानभवन में पहुँचकर राज्यसभा सदस्य हेतु अपना उम्मीदवारी नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन दाखिल करने के दौरान उनके साथ राज्य के उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभा के उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य के अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, पक्ष के प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। इस दौरान प्रफुल पटेल ने संवाददाताओं से बातचीत…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
391 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read Moreमाजी मंत्री डॉ.फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड-गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले, शासनाने मान्य केल्या मागण्या
1,388 Views नागपूर. (११ फेब्रुवारी) नागपुरातील संविधान चौकात आपल्या मुलभूत समस्यांच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक संस्था हक्क संघर्ष कृती समितीच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केल्या असून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण संपविले. विशेष म्हणजे नुकतेच माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी नागपूर येथील संविधान चौक येथे उपोषण आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Read More