भंडारा: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत यांचा सल्ला, कर्ज घ्या, व्यवसाय करा…पण बँकेसोबत प्रामाणिक रहा..

531 Views  भंडारा: केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. वेगवेगळ्या कर्ज योजना व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आधार ठरीत आहेत. परंतु व्यवसाय चांगला करताना बँकेची प्रामाणिक राहा असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज भंडारा नगर परिषदेच्या वतीने स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे उपसचिव आशिष बागडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, जिल्हा अग्रणी…

Read More

सोने नव्या उच्चांकावर; चांदीचे भावही वधारले! काय म्हणाले भंडाऱ्यातील व्यापारी… 

474 Views  तुषार कमल पशिने भंडारा: लग्नसराई आटोपण्याच्या स्थितीत असताना सोने व चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२ हजार ४१२ रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोहचला. तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. जागतिक मंदीचे पडसाद, बँकिग संकट व शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे साेने व चांदीची भाववाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. फार पूर्वीपासून मानवाला सोने व चांदी धातूचे आकर्षण राहिले आहे. त्यातच सोने, चांदी धातूचे दागिने मिरवण्याची मोठी…

Read More

बागेश्वर धाम के धीरेंद्र शास्त्री के खिलाफ कलचुरी सेना महाराष्ट्र (कलार) समाज तुमसर ने पोलीस स्टेशन में सौंपा ज्ञापन और गिरफ्तार करने की मांग की

850 Views  तुमसर। धीरेंद्र कृष्ण गर्ग शास्त्री कथावाचक बागेश्वर धाम के द्वारा हमारे इष्ट देव भगवान सहस्त्रबाहु पर की गई अभद्र टिप्पणी जिसमें हमारे भगवान को कुकर्मी, अत्याचारी , महिलाओं पर बलात्कारी आदि शब्द कहे गए हैं। जिससे पूरे देश, महाराष्ट्र एवं जिले में कलार समाज में रोष व्याप्त है। भगवान सहस्त्रबाहु को मानने वाले ताम्रकार समाज में भी रोष व्याप्त है । अतः दिनांक 05/05/ 2023 शुक्रवार को दोपहर 2:00 से पोलीस स्टेशन तुमसर जिल्हा भंडारा महाराष्ट्र में ज्ञापन सोपा गया ! समस्त कलचुरी वंश के समाज के प्रत्येक…

Read More

गोंदिया : जिले के 11 सहा. पीएसआई बनें ग्रेड पुलिस उपनिरीक्षक…

1,101 Views गोंदिया। पुलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगले ने, महाराष्ट्र सरकार के गृह विभाग द्वारा जारी सरकारी निर्णय अनुसार, मानदंडों और शर्तों के अधीन, गोंदिया जिले में तैनात 11 सहायक पुलिस उप-निरीक्षक को ग्रेड पीएसआई पद पर पदोन्नति प्रदान कर उन्हें गौरान्वित किया। ये पदोन्नति पुलिस दल में 30 वर्ष सेवा पूर्ण करने, सहायक पुलिस उपनिरीक्षक के पद पर 3 वर्ष सेवा पूर्ण करने एवं पीएसआई संवर्ग पद का वेतन ग्रहण करने पर गोंदिया जिले के विविध पुलिस थानों में तैनात पुलिस उपनिरीक्षकों को ग्रेड पुलिस सब इंस्पेक्टर (ग्रेड-पीएसआई) के…

Read More

बीआरएस महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात किसान रथ सुरू करणार, अबकी बार किसान सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात..

446 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी जो सर्वांगिण विकास केला आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव असे काम सुरू आहे.आता बीआरएस पक्षाने महाराष्ट्र मध्ये लक्ष देण्याची सुरुवात केली आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी . बीआर के.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून अबकी बार किसन सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात हा नारा देत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ किसान रथ सुरू करणार आहे अशी माहिती भारत राष्ट्र समिती…

Read More