1,627 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read MoreCategory: गोरेगांव
केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…
512 Views भंडारा/गोंदिया. केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून…
Read Moreकोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…
1,094 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read Moreराज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई
1,670 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read Moreप्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!
1,413 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…
Read More