गोंदिया: दो नकली वर्दीधारी पुलिस बनकर घर में घुसे, ली शराब की झड़ती..

883 Views  क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले के सालेकसा थाना क्षेत्र अंतर्गत ग्राम कूलरभट्टी में दो अज्ञात आरोपी पुलिस का वेष धारण कर एक घर में घुसकर उस घर में शराब की झड़ती करने का मामला सामने आया है। फिर्यादि अमोल नारायण उईके उम्र 19 की मौखिक शिकायत के अनुसार आरोपी 1 जून 2023 को सुबह 11.30 बजे फिर्यादि के घर आये। वे लोग पुलिस के वेश में ( चितकबरा कमांडो ड्रेस जैसे) पहने हुए थे। पैर में कमांडों के जूते थे। तथा खुद को पुलिस बताकर उसके घर में शराब…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

597 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना ३ जून रोजी

593 Views           गोंदिया, दि.1 :-  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना व निसर्गानुभव ३ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 मे 2023 रोजी बुध्दपोर्णिमेच्या दिवशी पानवठ्यावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव राबविणे प्रस्तावित होते. मात्र बुध्दपोर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 मे 2023 रोजीचे निसर्गानुभव रद्द करण्यात आला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्या…

Read More

गोंदिया: नए रेलवे उड़ानपुल की टेंडर प्रक्रिया जल्द, पुराने पैटर्न पर 40 फुट चौड़ा होगा ब्रिज- विधायक विनोद अग्रवाल

1,882 Views प्रतिनिधि। (01जून) गोंदिया शहर को उत्तर से दक्षिण जोडनेवाले महत्वपूर्ण पुराने रेलवे उड्डाणपूल का निर्माण कार्य जल्द से जल्द किया जाये इस विषय पर राज्य के सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण एवं मुख्य अभियंता नंदनवार से गोंदिया के विधायक विनोद अग्रवाल ने भेट कर नए उड्डाणपुल निर्माण हेतू चर्चा की एवं उड्डाणपूल के बिना शहर के नागरीको को हो रही असुविधा के बारे में अवगत कराया. अभी गोंदिया शहर से उत्तर से दक्षिण आवागमन हेतू मुख्य उड्डाणपूल एवं अंडरग्राऊंड मार्ग ही पर्याय है. बारीश में अंडरपास मार्ग बंद रहेगा जिसके चलते मुख्य उड्डाणपूल…

Read More

गोंदिया: मनरेगा अंतर्गत 1 लाख 78 हजार कुटूंबांना रोजगार, 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्दिष्ट

670 Views        गोंदिया, दि.31 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत रुपये 26659.68 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 62.45 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 1,78,665 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.           सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन…

Read More