गोंदिया: शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी, एका तासामध्ये ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी..

1,331 Views  आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकड़े केली तक्रार.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्यात दि.०७/०७/२०२२ रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे.तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.शेतक-यांकड़े असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतक-यांवर अन्यायजनक आहे. पावसाळाच्या दिवसांची…

Read More

गोंदिया: अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा- पालक सचिव श्याम तागडे

688 Views           गोंदिया,दि.7 : आपत्ती ही कधीच वेळ काळ सांगून किंवा पुर्व सूचना देऊन येत नसते ती अचानक येते. आपत्ती केवळ पूर किंवा अतिवृष्टी एवढीच मर्यादित स्वरुपाची नसते. भूकंप, आग, रस्ता अपघात, ईमारत कोसळणे, दरड कोसळणे, वन्य प्राण्यांचा हल्ला, तलावाची पाळ फुटणे व वीज कोसळणे अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा अशा सूचना प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तथा पालक सचिव गोंदिया जिल्हा श्याम तागडे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.           मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम…

Read More

सीधे जनता चुने नगराध्यक्ष और सरपंच, विधायक परिणय फुके के द्वारा भाजपा पदाधिकारियों का सरकार को पत्र..

1,193 Views  प्रतिनिधि। भंडारा। (6जुलाई) वर्ष 2017 में राज्य में देवेंद्र फडणवीस की भाजपा युति सरकार के दौरान नगर परिषद व ग्राम पंचायतों के चुनाव में नगराध्यक्ष एवं सरपंच का चुनाव निर्वाचीत वार्ड सदस्यों के द्वारा चुने जाने की परंपरा को हटाकर सीधे जनता के द्वारा चुने जाने का निर्णय लेकर इसे लागू किया गया था। जिसके माध्यम में राज्य में नगर परिषद व ग्राम पंचायतों के चुनाव में जनता को सीधे अपना नगराध्यक्ष व सरपंच चुनने का अधिकार मिला। परंतु राज्य में महाविकास आघाडी की सरकार आते ही उन्होंने…

Read More

गोंदिया: घरेलू गॅस सिलेंडर की किंमतों में फिर उछाल, भाकपा ने कहा, बढ़े दर वापस ले सरकार..

770 Views  प्रतिनिधि। 6 जुलाई गोंदिया। जीवनावश्यक घरेलू गैस सिलेंडरों में फिर 50 रुपये की बढ़ोत्तरी केंद्र सरकार द्वारा किये जाने पर देश में इसका तीव्र विरोध हो रहा है। घरेलू गैस पर बढ़ती किंमतों को रोकने एवं दरों को वापस लेने भारतीय कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. हौसलाल रहांगडाले ने सरकार से मांग की है। का. हौसलाल रहांगडाले ने कहा, देश की अर्थव्यवस्था बेकाबू हो रही है। रुपया पूरी तरह टूट चुका है एवं मंहगाई चरम पर है। अच्छे दिन वालो ने देश में बुरे दिन लाद…

Read More

गोंदिया: एलसीबी ची मोठी कारवाई, दवनीवाडा अंतर्गत निलागोंदी येथुन १३ तलवारी बाळगणारे आरोपीतांना अटक..

2,582 Views प्रतिनिधि। 06 जुलै गोंदिया। दिनांक २९/०६/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक, गोंदिया विश्व पानसरे यांनी गोंदिया जिल्हयात अवैध शस्त्र व हत्यारे बाळगणारे इसमांविरुध्द मोहीम राबविणेकरीता एक पथक तयार केले. सदर पथकाने गोपनिय बातमीदारांना सक्रीय करुन अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांबाबत माहीती काढणेस सांगितले असता गोपनिय बातमीदारांकडुन विश्वसनिय माहीती मिळाली की, पो.स्टे. दवनीवाडा अंतर्गत मौजा निलागोंदी येथील इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे याचे राहते घरी अवैध तलवारी असल्याची माहीती मिळाली. दिनांक ०५/०७/२०२२ रोजी नमुद पथकाने इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे रा. निलागोंदी याचे राहते घरी अवैध शस्त्रांबाबत पंचासह रेड केली…

Read More