गोंदिया: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी सोमेश्वर अंबुले यास १० वर्षाचा सश्रम कारावास

923 Views प्रतिनिधि। (31 मार्च) गोंदिया। आज दिनांक ३१/०३/२०२३ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे सोमेश्वर अंबुले, वय ४७ वर्षे, रा.ता. आमगाव, जि. गोंदिया, यास १० वर्षाचा सश्रम कारावास व २५,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण असे की, आरोपी नामे सोमेश्वर अंबुले याने दिनांक ३०/०१/२०१६ ला दुपारी २.०० वाजताच्या सुमारास पिडिता वय ०६ वर्षे हिला आपल्या राहते घरी बोलावुन तिला पाणी आणण्यास सांगुन तिच्या मागे घरात जावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला होता. सदरची हकीकत पिडीतेने तिच्या आई व बहिणीजवळ सांगितली. यावरून पिडीतेच्या…

Read More

श्रीराम नवमी भव्य शोभायात्रा: पूर्व विधायक राजेंद्र जैन, ने प्रभू श्रीरामचन्द्र का आशीर्वाद ग्रहण कर मांगा सभी के जीवन में सुख, शांती, समृद्धी का आशीर्वाद

786 Views  गोंदिया। हर साल की तरह इस साल भी श्रीराम नवमी का पर्व गोंदिया शहर में बढ़े हर्षोल्हास के साथ मनाया जा रहा है। इस अवसर पर गोंदिया शहर स्थित मनोकामना सिध्दि श्री रामदरबार मंदिर में विविध धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया गया। साथ ही श्रीराम मंदिर उत्सव समिति व्दारा इस पावन पर्व पर निकाली गयी भव्य शोभा यात्रा में पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन सम्मिलित हुए। भव्य शोभा यात्रा का पूर्व विधायक राजेंद्र जैन ने बढ़े हर्षोल्हास के साथ स्वागत किया। गोंदिया शहर के मनोहर चौक स्थित मनोकामना…

Read More

गोंदिया: लांडग्यांच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार मुंडीपार ( खुर्द) येथील घटना

1,211 Views  गोंदिया-(ता.30) शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या शेळ्यांचा कळपावर जंगलातील लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथे गुरुवारी( ता. 30) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने शेतकरी झाडावर चढल्याने या हल्ल्यात थोडक्यात बचावला . येथील शेतकरी सोमाजी आबाजी फाये हे सकाळच्या सुमारास आपल्या शेळ्या नदी परिसरात चराईसाठी घेऊन गेला होता.अशातच दुपारी बाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या लांडग्यांनी अचानक शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यात जवळपास सात शेळ्यांचा फडशा पाडला तसेच तीन शेळ्यांना जखमीं केले आहे. येव्हढेच नव्हे तर लांडग्यांनी शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला चढविला परंतु प्रसंगवधान…

Read More

गोंदिया: रेती चोरी प्रकरणी 3 इसमां विरुद्ध आमगांव पोलिसांची कारवाई, 13 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..

686 Views  गोंदिया(30 मार्च)। जिल्हयातील वाढते चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेवून गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत एसपी गोंदिया यांनी निर्देश दिले होते. या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमा विरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे. या…

Read More

श्रीराम दरबार मंदिर में प्रभु श्रीराम की आरती का सौभाग्य प्राप्त हुआ पूर्व विधायक राजेंद्र जैन को

653 Views  गोंदिया। गोंदिया शहर, नेहरू चौक स्थित श्रीराम दरबार मंदिर में भगवान प्रभू श्रीराम जी की आरती का सौभाग्य पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन को प्राप्त हुआ। श्रीराम दरबार मंदिर में भगवान प्रभू श्रीराम जी के दर्शन कर आशीर्वाद लिया व प्रभू के चरणों में नतमस्तक होकर प्रभू श्रीराम जी सभी के जीवन में सुख, शांती, समृद्धी व प्रकाश लायें ऐसी प्रार्थना की एंव सभी भाविक भक्तों को नवरात्रि व श्रीराम नवमी की हार्दिक बधाई दी। इस आरती मे सम्मिलित सर्वश्री राजेंद्र जैन, अशोक सहारे, देवेश मिश्रा, नानु मुदलियार,…

Read More