खासदार प्रफुल पटेल यांनी केले कु. नंदिनी चे अभिनंदन व यशाबद्दल कौतुक

702 Views  भंडारा। नागपूर बोर्डाच्या १२ वी वाणिज्य शाखेच्या परिक्षेत कु. नंदिनी संजय साठवणे हिने ९९.५० टक्के गुण प्राप्त करून नागपूर बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकाविला व भंडारा शहराचे नावलौकिक झाले. त्याबद्दल राज्यसभा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून तिचे अभिनंदन व कौतुक केले. कु.नंदिनी ही नुतन कन्या शाळा भंडारा येथे शिकत आहे. हिचे वडील श्री. संजय साठवणे हे एका खाजगी शाळेत बस ड्रायव्हर आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही अश्या परिस्थितीतून मार्ग काढूत यश प्राप्त केले त्याबद्दल श्री प्रफुल पटेलजी यांनी पुष्पगुच्छ देवून तिचे स्वागत केले व पुढील…

Read More

गोंदिया-जबलपुर ब्राडगेज मार्ग पर होगा डबलिंग लाईन का सर्वे, 477 करोड़ से होगा निर्माण

1,388 Views बालाघाट/गोंदिया। गोंदिया से जबलपुर के बीच रेल लाईन के डबलिंग कार्य के सर्वे कार्य को रेल मंत्रालय ने हरी झंडी दे दी है। 25 मई को रेल मंत्रालय ने इसके आदेश जारी कर दिए हैं, लगभग 477 करोड़ की लागत से डबलिंग लाईन का निर्माण किया जाएगा। जिससे ना केवल नॉर्थ से साउथ की ओर चलने वाली यात्री ट्रेनों को इसका फायदा मिलेगा बल्कि रेलवे विभाग को माल परिवहन में मिलने वाले राजस्व की भी सुविधा मिलेगी।   गौरतलब हो कि विगत लंबे समय से सांसद डॉ. ढालसिंह…

Read More

गोंदिया: दो नकली वर्दीधारी पुलिस बनकर घर में घुसे, ली शराब की झड़ती..

867 Views  क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले के सालेकसा थाना क्षेत्र अंतर्गत ग्राम कूलरभट्टी में दो अज्ञात आरोपी पुलिस का वेष धारण कर एक घर में घुसकर उस घर में शराब की झड़ती करने का मामला सामने आया है। फिर्यादि अमोल नारायण उईके उम्र 19 की मौखिक शिकायत के अनुसार आरोपी 1 जून 2023 को सुबह 11.30 बजे फिर्यादि के घर आये। वे लोग पुलिस के वेश में ( चितकबरा कमांडो ड्रेस जैसे) पहने हुए थे। पैर में कमांडों के जूते थे। तथा खुद को पुलिस बताकर उसके घर में शराब…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

583 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना ३ जून रोजी

576 Views           गोंदिया, दि.1 :-  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना व निसर्गानुभव ३ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 मे 2023 रोजी बुध्दपोर्णिमेच्या दिवशी पानवठ्यावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव राबविणे प्रस्तावित होते. मात्र बुध्दपोर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 मे 2023 रोजीचे निसर्गानुभव रद्द करण्यात आला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्या…

Read More