1,164 Views मुंबई। आज 15 फरवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष एवं सांसद प्रफुल पटेल ने विधानभवन में पहुँचकर राज्यसभा सदस्य हेतु अपना उम्मीदवारी नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन दाखिल करने के दौरान उनके साथ राज्य के उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभा के उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य के अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, पक्ष के प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। इस दौरान प्रफुल पटेल ने संवाददाताओं से बातचीत…
Read MoreCategory: गोंदिया जिला
महासंस्कृती महोत्सवातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ-आमदार विनोद अग्रवाल
798 Views . महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन गोंदिया, दि.13 : महाराष्ट्राला प्राचिन लोककलेचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय “महासंस्कृती महोत्सव” चे उद्घाटन श्री. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनथम एम.,…
Read Moreउपराष्ट्रपति के हस्ते मेधावी छात्रा कु. मेघा सुशील चौरसिया स्वर्णपदक से सम्मानित..
668 Views गोंदिया: गोंदिया शिक्षण संस्थान द्वारा संचालित जिले की नटवरलाल माणिकलाल दलाल (एन एम डी) महाविद्यालय की छात्रा कु.मेघा सुशील चौरसिया को बी.कॉम. फाइनल 2023 में जिले में सर्वाधिक अंक 9.95 सीजीपीऐ प्राप्त होने पर स्व. मनोहर भाई पटेल की 118 वी जयंती के अवसर पर भारत के उपराष्ट्रपति श्री जगदीश जी धनखड़ महाराष्ट्र के राज्यपाल श्री रमेश जी बैस, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, राज्यसभा सदस्य श्री प्रफुल्ल भाई जी, पटेल, श्रीमती वर्षा ताई पटेल के हस्ते एवं गोंदिया शिक्षण संस्थान के सचिव पूर्व विधायक राजेन्द्र…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
658 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read Moreआयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा-उपराष्ट्रपती जगदीप धनखड
830 Viewsगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन गोंदिया, दि.11 : देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री…
Read More