रेल महाप्रबंधक आलोककुमार पहुँचे गोंदिया रेलवे स्टेशन, अमृत भारत स्टेशन योजना के कार्यो लिया जायजा..

678 Views  प्रतिनिधि। गोंदिया। SECR के जनरल मैनेजर आलोक कुमार आज 5 सितंबर को गोंदिया स्टेशन पहुँचकर वहां का निरीक्षण किया। स्टेशन पर उललब्ध यात्री सुविधा के साथ-साथ अमृत भारत स्टेशन योजना के तहत किये जाने वाले कार्यो का जायजा लिया।स्टेशन पर जनता खाना, कैटरीग, प्लेटफार्म में यात्रियों के लिए बैठने की व्यवस्था, खाद्य सामग्री एवं पानी की बोटल की वैधता तिथि, लाइसेंस की वैधता , यात्री प्रतीक्षालय में साफ-सफाई, बैठक व्यवस्था आदि का निरीक्षण किया। उनके द्वारा इसके अलावा लॉबी, रिले रूम,पैनल रूम, गुड्स शेड, बुकिंग ऑफिस, फुट ओवर…

Read More

RTO गोंदिया मार्फ़त वाहन चालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर 08 व 09 सप्टेंबर ला..

287 Views गोंदिया, दि.5 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया मार्फत शुक्रवार व शनिवार 08 व 09 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) गोंदिया येथे नेत्र व अरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांची तज्ञ डॉक्टरांद्वारे नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत चष्मा वितरण देखील केले जाणार आहे. यासोबतच रक्तविषयक, ब्लडशुगर व ब्लडप्रेशर इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. सर्व तपासण्या या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. सर्व वाहन चालकांना विशेषत: प्रवासी बस, स्कुलबस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक चालकांनी या…

Read More

खा. प्रफुल पटेलांच्या आग्रही भुमिकेने चुटिया येथील शेतकऱ्यांना मिळाला न्याय…

667 Views  त्या 432 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरु गोंदिया: 5 सेप्टें. तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून ४३२ सह जवळ पास ८०० शेतकऱ्यांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ ऑगष्ट रोजी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने खासदार श्री प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली. दरम्यान दिलेल्या आश्वासनानुरुप शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोणातुन राज्य सरकार, पणन महामंडल, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाशी संपर्क साधुन आग्रही भुमिका घेतली. यामुळे अन्न…

Read More

गोंदिया: चुटिया के सैकड़ों किसानों को न्याय मिलने का मार्ग प्रशस्त, शिवसेना नेता मुकेश शिवहरे ने कहा- “धन्यवाद मुख्यमंत्रीजी”..

491 Views  प्रतिनिधि। 05 सितंबर गोंदिया। चुटिया ग्राम की श्रीराम अभिनव सहकारी संस्था द्वारा सैकडों किसानों का सरकारी समर्थन मूल्य पर धान खरीदकर उसका पिछले 3 माह से भूगतान न करने पर किसानों ने आंदोलन किया था। किसानों के इस गंभीर विषय पर शिवसेना के जिलाप्रमुख मुकेश शिवहरे ने बीते शुक्रवार को मुंबई के वर्ली स्थित पार्टी बैठक पश्चात इस विषय पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से चर्चा कर किसानों की आर्थिक स्थिति से अवगत कराया था एवं किसानों को उनके धान बिक्री का भुगतान करने हेतु विनंती की थी। इस…

Read More

गोरेगाँव: पंचायत समिती स्तरावर होणाऱ्या तिमाही सभेत सरपंच ना आमंत्रित करण्यात यावे..

503 Views  गोरेगाव तालुका सरपंच – उपसरपचसंघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन गोरेगाव – ०5 सप्टेंबर गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने आज दिनांक ४ सप्टेंबर ला ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे शासननिर्णय नुसार पंचायत समिती स्तरावर दर तिमाही सभेचे आयोजन करूण सरपंच, उपसरपंच व सचिव याची संयुक्त सभा घेण्यात यावी प्रशासन व्यवस्थेत पंचायत राज संस्थाची भुमिका व कार्य महत्वपूर्ण आहे शासनाच्या विविध योजना, धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहचवुण त्याची सुनिश्चित व शित्तबध्द अंमलबजावणी करून जनतेपर्यंत पोहचवुण जनतेच्या अडिअडचणी शासनापर्यंत पोहचविण्याचे जवाबदारी संयुक्तपणे सरपंच व सचिव याची आहे। या अनुषंगाने…

Read More