गोंदिया: विनयभंग के आरोपी को 24 घँटे में 2 साल की सजा, पुलिस की चार्जशीट पर कोर्ट का फैसला

1,368 Views अर्जुनी मोरगाँव के थानेदार सोमनाथ कदम के सुपरफास्ट कार्रवाई की प्रशंसा, इसके पूर्व भी चोरी के मामले पर आरोपी को दिला चुके है 24 घँटे में सजा क्राइम रिपोर्टर। 29 जून गोंदिया। जिले के अर्जुनी मोरगाँव पुलिस ने एक विनयभंग के मामले पर आरोपी को त्वरित गिरफ्तार कर इतनी सुपरफास्ट कार्रवाई की, कि आरोपी को कोर्ट ने 24 घँटे के भीतर दो साल की सजा सुना दी। इस तबाड़तोड़ फैसले से पुलिस की कार्रवाई की प्रशंसा की जा रही है। गौरतलब है कि 27 जून 2022 को अर्जुनी…

Read More

जिल्ह्यातील 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द व 10 कृषि केंद्राचे परवाने निलंबित..सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद..

1,257 Views          गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे.          सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था…

Read More

गोंदिया: चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजली विद्यामंदिरे, जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा

850 Views  प्रतिनिधि। गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून शांत निवांत असलेला शालेय परिसर आज चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजला. शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशाचा हा सोहळा जेव्हढा आनंददायी होता तेव्हढाच हळवा होता. या निमित्ताने अनेकांना आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत रमण्याचा मोह आवरता आला नाही. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील…

Read More

गोंदिया: शिवसेना का हिंदुत्व 24 कैरेट सोना, हमसब उद्धव साहेब के शिवसैनिक- नीलेश धुमाळ

921 Views विधायक के निवास पर घटित घटना का हम समर्थन नहीं करते..शिवसेना प्रतिनिधि। 29 जून गोंदिया। एकतरफ जहाँ राज्य में राजनीतिक उथल पुथल जारी है, वहीं शिवसैनिक खुद के घर को मजबूत करने एकजुटता का प्रदर्शन कर रहे है। आज गोंदिया में शिवसैनिकों ने एकजुट होकर हमसब एकसाथ होने का प्रदर्शन किया। पत्रकारों से चर्चा करते हुए गोंदिया जिले के शिवसेना संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ ने कहा कि, शिवसेना पक्ष का हिंदुत्व 24 कैरेट सोना है, हमें किसी को इसका सबूत देने की जरूरत नही। पक्ष प्रमुख व राज्य…

Read More

गोरेगाँव: मुंडीपार येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

642 Views  गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपारचा निकाल 98 टक्के लागला. येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 28 जून रोजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी पंचायत समिती सदस्या सौ. शितलताई बिसेन, ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजा) खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.जी कटरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.एस.बिसेन सर,ग्रामसेवक अरविंद साखरे, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, माजी तंमुस…

Read More