54 Views
गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधी अंतर्गत गोंदिया शहरातील राजलक्ष्मी चौक परिसरात गट्टू बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
भूमिपूजन प्रसंगी राजेंद्र जैन म्हणाले की, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, शहराचा विकास आणि प्रगतीसाठी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात कटिबद्ध आहोत.
![]()
भूमिपूजन प्रसंगी राजेंद्र जैन, सचिन शेंडे, संजीव राय, चंद्रकुमार चुटे, मयूर जडेजा, राजू.एन.जैन, लखन बहेलिया, नागो बन्सोड, आनंद अग्रवाल, अजय गौर, संदीप मेश्राम, भोजराज धामेचा, मनोज भोयर, रशीद पटेल, चंदू कनोजिया, आशिष धार्मिक, श्रेयश खोब्रागडे सहित अन्य उपस्थित होते.
