खा. पटेलच्या उपस्थितीत तालुक्यातील असंख्ये कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, कांग्रेसचे माजी जिप सदस्य भक्तवर्ती राष्ट्रवादीत..

320 Views

 

कोचेवाही येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतिनिधि।

गोंदिया। आज कोचेवाही ता. गोंदिया येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित्तित कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी परिसरातील कार्यकर्ता व पदाधिकारी व नागरिकांनी विविध समस्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की, परिसरातील सुशिक्षीत शेतकर्‍यांनी शेतीची उन्नती, विविध पिकांचे उत्पादन नविन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेण्यासाठी एकत्र येवुन प्रॉडक्ट फार्मिंग कंपनी ची निर्मिती करावी. काटी – डांगोर्ली बँरेज च्या निर्मिती मुळे शेती ला पाण्याचा पुरवठा होवुन शेती मध्ये शेतकरी विविध पिके घेऊन शेतकर्‍यांचा आर्थिक विकास होईल।

या वेळी कर्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, देवेन्द्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, गणेश बर्डे, डॉ. विनोद पटले, चैतराम पटले, रंजीत बिसेन, सुरेश भकतवर्ती, गुलाब नागफासे, खोलीराम बिसेन, के. टी. वहाने, मानसिंग गतपेले, सुनील पटले, शैलेश वासनिक, राजेश माने, गुलाब दिमेवार, चैतराम पटले, रेखलाल राउत, प्रेमलाल टेंभरे, टोपसिंग बुंदेले, माधोसिंह परिहार, देवेंद्र धनुषबाण, प्रकाश बागड़े, निवारण बालाधरे, जीतेन्द्र बिसेन, ओमप्रकाश भकतवर्ती, संजय पटले, मोरेश्वर भकतवर्ती, मधुकर ऊके, अनिल रिनायत, गणेश ऊके, अशोक माने, गिड्डू गायकवाल, माणिक सिंघनधूपे, कोमलसिंह परिहार, महेश परिहार, कमलचंद डोडरमल, मुकेश पटले, गणेश गौतम, के. टी. वाहने, ऍम. आर. गजभिये, मालिकराम भाट, योगराज कुंभलकर, रोशन परिहार, शिवलाल जभरे, सुरेश पाचे, राजेश माने, धनजय गुप्ता, अशोक बर्वे, फागुलाल नागफासे, संतोष कछवा, गुलाब नागदिवे, फैजल खान, हरिप्रसाद मरठे, राजू भूरे, संतोष वाहने, चमरू बोपचे, गंगाराम मानकर, चंदू मानकर, तेजराम सहारे, मदन बिसेन, ईश्वर मानकर रामलाल उइके, गणेश उइके, प्यारेलाल चौधरी, दुर्गाप्रसाद तुरकर, ओमप्रकाश ठाकरे, छोटुभाऊ जमरे, रमेश टेंभरे व नागरिक, कार्यकर्ता व अन्य उपस्थित होते।

या कार्यक्रमात खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत गोंदिया तालुक्यातील असंख्ये कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रमुख शरद पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असंख्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सर्व प्रवेशितांचे श्री पटेल यांनी पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले. सर्व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मधील प्रवेशीत कार्यकर्ताचे अभिनंदन करून व भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

यात  ग्राम चंगेरा : अदनान खान, सलीम दखनवार, उमेद मरकाम, नविन दखवार, अजीम खान, ग्राम कोचवाही : यारणबाई पटले, सुरेखाताई राउत, केशरबाई वहगारे, अनिशा बिसेन, मुनेश्वरी गौतम, पारवतीबाई नेवारे, नौसल नेवारे, ग्राम कोरनी : गेंदलाल पटले, सुरेंद्र तुरकर, गोविन्द न्यायकरे, रघुनाथ सहारे, रोहित भोयर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कांग्रेसच्या माजी जिला परिषद सदस्य श्री ओमप्रकाश भक्तवर्ती यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कांग्रेसचे माजी जिला परिषद सदस्य श्री ओमप्रकाश भक्तवर्ती च्या खासदार श्री प्रफुल पटलेजी च्या यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या वेळी माज़ी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर , श्री देवेंद्रनाथ चौबे, श्री कुंदन कटारे, श्री बाळकृष्ण पटले उपस्थितीत होते.

Related posts