आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडीचा 40वा वर्धापण दिन उत्साहात साजरा, महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

166 Views

 

गोरेगांव – तालुकातील मोहाडी येतील आदर्श सार्वजनिक वाचनालय ( तालुका ” अ” दर्जा ग्रंथालय)-चा 40 वा वर्धापण दिन व 2 ऑक्टोबंर  महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती समारोह उत्साहात साजरा करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉ लक्ष्मनजी भगत माजी सभापती पंचायत समिति गोरेगांव यांच्या अध्यक्षेत उद्घाघाटक मा खोमेन्द्रजी बोपचे जिल्हाग्रंथालय अधिकारी भंडारा हे होते प्रमुख अतिथि श्री विश्वजितजी डोंगरे माजी समाजकल्यान सभापती जि प गोदिया,श्री जे डी जगणित गुरूजी अध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा भाजपा जिल्हा गोंदिया, धुर्वराज पटले माजी सरंपच मोहाडी,सुरेश चौधरी उपसरपंच ग्रांम पंचायत मोहाडी,श्री श्रीरामजी पारधी माजी उपसरपंच,संस्थेचे अध्यक्ष ग तु पटले गुरूजी,संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र श्री वाय डी चौरागडे, उपाध्यक्ष श्री मदनलाल जी बघेले, रविन्द्र वाचनालय चोपा चे सचिव श्री बि बी बहेकार व सर्व सदस्य मंचावर उपस्थित होते

ग्रंथालय सचिव श्री वाय डी चौरागडे यांनी 40 वर्षातील ग्रंथालय विकासाच्या संपूर्ण प्रगतीअहवाल प्रास्ताविका मधे सादर केले कार्यक्रमाचे उद्घाघाटक श्री खोंमेन्द्रजी बोपचे यांनी ग्रंथालय विकासाबाबद खुप प्रंशसनिय कार्य सचिव महोदयानी केले तर माझा आणि ग्रंथालयाचा अतिश्य जवळचे संबंध असुण प्रगती बाबद अपेक्षा बाळगली तसेच जे डी जगणित गुरूजी यांनी विविध उदाहरणे देऊण मनुष्य ग्रंथालयाच्या माध्यमातुन आपला विकास करू शकतो तसेच अधिकाधिक ग्रंथ वाचण करावे व आपले जीवण उण्णत करावे असे मार्गदर्शन केले.

विश्वजितजी डोंगरे यांनी ग्रंथालयानी खुप मोठी प्रगती केली व गांवातील तरूण युवा वर्गानी ग्रंथालयाचा फायदा घेऊण आपले जीवन उज्ज्वल करावे अध्यक्षीय भाषणात श्री डॉ लक्ष्मनजी भगत यांनी ग्रंथालय चा जास्तीत जास्त फायदा घेऊण ग्रंथालयातील ग्रंथाचे वाचण करावे तरूणवर्गाने ग्रंथाचे वाचण करूण स्वतःचा ,गांवाचा विकास साधवा असे आवाहण केले.

कार्यक्रमाचे प्रस्थाविक संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र श्री वाय डी चौरागडे यांनी तर संचालन श्री वाय एफ पटले सर ,आभार श्री नरेन्द्र कुमार चौरागडे यांनी केले

यावेळी संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन,जे जे पटले सर, चंन्द्रकुमार चौरागडे,देवदास चेचाने,सुभास चौरागडे,दुर्गेश चेचाने,कुल्लु वरखडे आदी नी अथक प्रयत्न केले . कार्यक्रमात गांवातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्तित होते.

ग्रंथालय सचिव श्री वाय डी चौरागडे यांनी 40 वर्षातील ग्रंथालय विकासाच्या संपूर्ण प्रगतीअहवाल प्रास्ताविका मधे सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाघाटक श्री खोंमेन्द्र बोपचे यांनी ग्रंथालय विकासाबाबद खुप प्रंशसनिय कार्य सचिव महोदयानी केले तर माझा आणि ग्रंथालयाचा अतिश्य जवळचे संबंध असुण प्रगती बाबद अपेक्षा बाळगली तसेच जे डी जगणित गुरूजी यांनी विविध उदाहरणे देऊण मनुष्य ग्रंथालयाच्या माध्यमातुन आपला विकास करू शकतो तसेच अधिकाधिक ग्रंथ वाचण करावे व आपले जीवण उण्णत करावे असे मार्गदर्शन केले
मा विश्वजितजी डोंगरे यांनी ग्रंथालयानी खुप मोठी प्रगती केली व गांवातील तरूण युवा वर्गानी ग्रंथालयाचा फायदा घेऊण आपले जीवन उज्ज्वल करावे अध्यक्षीय भाषणात श्री डॉ लक्ष्मनजी भगत यांनी ग्रंथालय चा जास्तीत जास्त फायदा घेऊण ग्रंथालयातील ग्रंथाचे वाचण करावे तरूणवर्गाने ग्रंथाचे वाचण करूण स्वतःचा ,गांवाचा विकास साधवा असे आवाहण केले
कार्यक्रमाचे प्रस्थाविक संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र श्री वाय डी चौरागडे यांनी तर संचालन श्री वाय एफ पटले सर, आभार श्री नरेन्द्र कुमार चौरागडे यांनी केले
यावेळी संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन,जे जे पटले सर, चंन्द्रकुमार चौरागडे,देवदास चेचाने,सुभास चौरागडे,दुर्गेश चेचाने, कुल्लु वरखडे आदी नी अथक प्रयत्न केले
कार्यक्रमात गांवातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्तित होते.

Related posts