93 Views
प्रतिनिधि।
गोंदिया: सध्याची कोरोना महामारी विषाणूची लाट सर्वत्र सुरू आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करून अर्जुनी/मोर इथे सरकारी रुग्णालयात गरजू रुग्णांना मास्क, फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी डाँ. घरतकर डाँ.कुणाल सहारे आम्ही आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष रोहित देशमुख, उपजिल्हाअध्यक्ष शुभम राऊत,संपर्क प्रमुख दिपांशू देशमुख, संघटक प्रमुख सागर राऊत, शिवभक्त त्रिभुवन चर्जे, सोमेश मोहबे, तुषार किरसान छनूलाल नाईक इत्यादी सदस्य उपस्थि होते.