माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते तिगांव ग्राम पंचायत भवनाच्या लोकार्पण सोहळा संपन्न

209 Views

 

प्रतिनिधि।

आमगांव। 12 ऑगस्टला ग्राम तिगाव ता.आमगाव येथे ग्राम पंचायत भवन लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.

यावेळी प्रामुख्याने श्री नरेशभाऊ माहेश्र्वरी माजी म्हाडा सभापती, श्री गंगाधरभाऊ परशुरामकर माजी गट नेता जी.प.गोंदिया, श्री जियालालजी पंधरे माजी जि.प.सदस्य, श्री कमल बापू बहेकार तालुकाध्यक्ष, श्री सुरेशजी हर्षे माजी जि.प. सदस्य, श्री राजेश जी भक्तवर्ती माजी जि.प.सदस्य, श्रीमती अंजुताई बिसेन अध्यक्षा महिला, श्री सुभाष ऐवलकर अध्यक्ष ओ.बी.सी, श्री विनोद कणंमवार सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री नरेंद्र शिवणकर सरपंच, श्री अजय बीसेन उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तिगाव सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts