जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे- माजी आमदार राजेन्द्र जैन

207 Views

 

आपसातील मतभेद विसरून पक्षाच्या वतीने केलेल्या जनहिताच्या कामाचा प्रचार व प्रसार करावा..

अर्जुनी मोरगाँव: आज अर्जुनी/ मोरगाव शहर व ग्रामीण राष्ट्रवादी कांग्रेस कार्येकर्ता व पदाधिकरी यांची बैठक प्रसन्ना सभागृह येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा अध्यक्ष श्री विजय शिवणकर यांच्या प्रमुख्य उपस्थितीत पार पडली.

याप्रसंगी तालुक्यातील व शहरातील विविध विषयांवर कार्येकर्ता व नागरिकांशी चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काळातील जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपंचायत च्या निवडणुकी संबंधी क्षेत्र व वार्ड निहाय पक्षाची स्थिती यावर सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणाले की, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका असून त्यादृष्टीने स्थानिक जनतेच्या अडी – अडचणी व समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी नेहमी प्राधान्य द्यावे व पक्षाच्या वतीने केलेल्या जनहिताच्या कामाचा प्रचार व प्रसार करावा तरच पक्षाचे प्राबल्ये वाढेल. गावागावात बुथ निहाय्य व वार्ड निहाय्य बुथ कमिटीचे गठन करावे व जास्तीत जास्त लोकांना पक्षात स्थान देऊन पक्ष संगठन मजबूत करावे. राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या निवडणुकीत यश नक्कीच मिळेल, पक्षाची सत्ता असेल तर विकास कामे करणे सोयीचे होते.

यावेळी सर्वश्री पूर्व विधायक राजेंद्र जैन, विधायक मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, विशाल शेंडे, लोकपाल गहाने, नामदेवराव डोंगरवार, नारायण भेंडारकर, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, राकेश जायस्वाल, मनोहर धाहटी, अनिशा पठाण, सुशीला हलमारे, राकेश लंजे, अजय पाऊलझगडे, भोजराम रहेले, हेमकृष्ण संग्रामे, रतिराम राणे, भागवत नाकाडे, हिरालाल शेंडे, दिनदयाल डोंगरवार, मनोहर शाहारे, जनार्दन काळसर्पे, अनिल लंजे, यशवंत प्रतापगडे, युवराज ब्राम्हणकर, अविनाश रहिले, अनिल लाडे, यशवंत गणवीर, सुखदेव मेंढे, शालीकराम नाकाडे, नरेंद्र लोथे, योगराज हलमारे, दिपक सोनवाने, सुकुमार वैद्य, दिलीपकुमार तिरपुडे, संजय ईश्वर, चेतन डोंगरवार, तेजराम राऊत, नेताजी लटाये, यशवंत सहारे, कैलास कसार, गौतम सहारे, नंदकिशोर सहारे, तुकाराम मडावी, धनराज खंडाईत, प्रशांत खंडाईत, पुरुषोत्तम कश्यप, तुळशीदास कोडापे, प्रेमलाल नागपुरे, दिलीप खोब्रागडे, यादोराव आगासे, दिपक शेंडे, मुनेश्वर तिडके, तुकुम नारायण, विकाश रामटेके, निप्पल बरैया, खेमराज राऊत, राधेश्याम मेश्राम, अरुन मेश्राम, गोपाल लोथे, युवराज गहाणे, अजय टेंभुर्णे, भुषण शेंडे, योगेश कासार, शामराव बांबोळे, महेंद्र मेश्राम, भालचंद्र रामटेके, दिगांबर मस्के, राजेंद्र संगु, संजय राऊत, ओमेश्वर संग्रामे, दिपक नंदेश्वर, कलीराम काटेगे, ताराचंद ढवाडे, भिमराव नंदेश्वर, डॉ यशवंतकुमार गुरनुले, रेशिम कापगते, भैयालाल नशिने, महादेव शेंडे, दामु हुमने, चुन्नीलाल मेश्राम, शंकर उईके, परमेश्वर बडोले, पुनमचंद बरैया, सुदेश खोब्रागडे, बाबुलाल भैसारे, अजय सहारे, सुरेश खोब्रागडे, विकास कुंभारे, प्रमोद भेंडारकर, प्रमोद डोंगरे, पतिराम रावजी, जयदेव आकरे, बाबुलाल नेवारे, मोरेश्वर रहिले, शालीकराम हातझाडे, नरेंद्र बनपुरकर, युसुप सय्यद, राजु चौधरी, मधुकर ठाकरे, मनोहर बडवाईक, नारायण वलथरे, बहादूर रामटेके, त्र्यंबक बरोडे, छगन नेवारे, ललित नाकाडे, सुदेश राखडे, मुनेश तिडके, देवानंद नंदेश्वर, सहित अन्य कार्येकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts