गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजेन्द्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश

375 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, गोंदिया येथे माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पांढराबोडी जिल्हापरिषद क्षेत्रातील शिवनी येथील काँग्रेस नेता व ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गौतम ( राजु ) व काँग्रेस नेता, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी उपसरपंच श्री अरुणभाऊ चव्हाण यांचा राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश करण्यात आला. खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वावर व विचारधारा विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले. श्री राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री बाळकृष्ण पटले, जितेश टेभरे, एकनाथ वहिले, सुनील पटले, शैलेश वासनिक, केतन तुरकर, कपिल बावणथळे, विनायक शर्मा, नागो बन्सोड, पिंटु कटरे, नेमिचंद ढेकवार, कुणाल बावणथळे, चंद्रकुमार चूटे सहित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts