1,020 Views
ब्रेकिंग: मीरावंत रुग्णालयाची खाजगी DCH म्हणून मान्यता रद्द मीरावंत रुग्णालयाची खाजगी DCH म्हणून मान्यता रद्द
गोंदिया। मीरावंत रुग्णालयाची खाजगी DCH म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे, यापुढे सदर रुग्णालयात कोविड-19 बाधित रुग्णांचा उपचार करता येणार नाही.