गोंदिया कोरोना अपडेट्स: 236 पॉजिटिव्ह, 278 कोरोनामुक्त, 3 मृत्यु

669 Views

 

दिनांक 26 सप्टेंबर 2020
गोंदिया जिल्हा

आजचे पॉझिटिव्ह रुग्ण – 236

आज कोरोनामुक्त रुग्ण – 278

आजचे मृत्यू – 3

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण – 6167

आजपर्यंत कोरोनामुक्त – 4114

आज एकूण क्रियाशील रुग्ण -1967

घरी अलगिकरणातील क्रियाशील रुग्ण- 871

आतापर्यंत एकूण मृत्यू -86

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र – 136

*आरटी-पीसीआर चाचणी*
एकूण -28748
पॉझिटिव्ह – 4074
निगेटिव्ह – 21608
अनिश्चित – 1275
प्रलंबित – 1791
*अँटिजेन चाचणी*
एकूण – 22997
पॉझिटिव्ह – 2141
निगेटिव्ह – 20856

*(सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय)*

Related posts