गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

36 Views

 

गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, येथे गोंदिया शहरातील अनेक युवकांनी खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील सर्वश्री वैभव लदरे, सोमू लदरे, संस्कार लदरे, अंकित लदरे, जय महावत, रणजित बरिसाल, असुतोष व्यास, विवेक बिरिया, दुर्गेश चिंचखेडे, मनीष बोरकर, प्रांजल चुटेलकर, सागर जनेवार, ब्रिजेश बैरिसाल,पिंकी लदरे, अंश माहुरे, लकी हतकया, वेदांत लदरे, अभिषेक चिमोटे, विवेक डाखा, आदी शेंद्रे, अजय सोनी, शशिकांत बैरीशाल, रिषभ बैरीशाल, अंसू बिरिया, वैभव बिरिया, पपू दानवे, ओम छडीमलक, भोला राऊत, देवा कावडे, सागर चौहान, उमेश बोरकर, लिंगराज नागज्योती, यश बैरीशाल, आशु, समुद्रे, गणेश मारवाडे, अजय सोनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी नगरसेवक श्री लोकेश यादव व उपस्थित होते. या प्रवेशामुळे गोंदिया शहरातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेला मजबूती मिळणार असून पक्षाची संघटन अधिक मजबूत होईल. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात व खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदियाच्या विकास अधिक जलद गतीने होणार असा विश्वास सर्व युवकांनी त्यांनी व्यक्त केला.

Related posts