गोंदिया: शेतकऱ्याच्या मांगण्याच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या प्रदर्शनात खा. प्रफुल पटेल यांची उपस्थिति

398 Views

गोंदिया: शेतकऱ्याच्या मांगण्याच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या प्रदर्शनात खा. प्रफुल पटेल यांची उपस्थिति

हकीक़त न्यूज।

गोंदिया। केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी अन्यायकारी धोरणामुळे आज देशात मोठया संख्येत शेतकरी आंदोलन करित आहे. विविध शेतकरी संगठनानी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे. गोंदिया येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रीय काॅंग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षा च्या गोंदिया येथे भारत रत्न परम पूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमे जवळ प्रदर्शन करण्यात आले व शेतकऱ्याच्या समर्थनात व केन्द्र शाशनच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. प्रदर्शन स्थळात खासदार श्री प्रफुल पटेल आज उपस्थित होते.

या वेळी महाविकास आघाडी चे नेते व पदाधिकारी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष श्री नामदेव किरसान, श्री विनोद जैन, श्री अमर वऱ्हाडे, श्री जितेश राणे, श्री देवेंद्रनाथ चौबे, शिवसेना चे श्री पंकज यादव, सर्वश्री सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयुर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, अक्की अग्रहरी, आरजु मेश्राम, शैलेश वासनिक, विनायक शर्मा, कृष्णा भांडारकर, कपिल बावनथडे, भुवन रिनाईत, श्रीधर चन्ने, वामन गेडाम सोबत महाविकास आघाडी च्या सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

Related posts