गोंदिया: केंद्र शासनाच्या काळे कायद्या विरोधात उद्या शेतकऱ्यांच्या भारत बंद ला शिवसेनेचा पाठीबा

351 Views

गोंदिया: केंद्र शासनाच्या काळे कायद्या विरोधात उद्या शेतकऱ्यांच्या भारत बंद ला शिवसेनेचा पाठीबा

मोठ्या संख्येने शिवसैनिकानी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले

प्रतिनिधि।
गोंदिया। केन्द्रातील भाजपा व मोदी सरकार ने शेतकऱ्यांना संपविन्याचे तीन कायदे सभागृहाला किवा तज्ञाना विश्वासात न घेता पारित केले त्यामुळे ते काळे कायदे मांगे घेण्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि महाराष्ट्र येथे या कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत.

याची दखल केंद्र सरकार घेत नसल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी 8 डिसेम्बर ला भारत बंद ची घोषणा केलेली असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात उद्या होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला शिवसेनेने पाठीबा दिलेला आहे तरी मोठ्या संख्येने शिवसैनिकानी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले आहे.

Related posts