विकासाला गती देन्यासाठी महायूतीचे उम्मीदवार विनोद अग्रवाल यांना विजयी करा – वर्षाताई पटेल

129 Views

 

गोंदिया। गोदिया शहरासह जिल्हाचा विकासासाठी खा. प्रफुल पटेल कटीबध्द आहे. जिल्हयाला विकासाच्या नकाश्यावर आण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजेच खा. पटेल आहे, पुढेही या शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी महायुतीचे उम्मीदवार विनोद अग्रवालला विजयी करुण खा. प्रफुल पटेल यांना आपले पाठबळ दयावे असे आव्हान सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी केले. विरोधक फक्त विकास कामात आडकाटी अनन्याचे काम करीत असतात असा आरोप करीत त्यांनी विरोधकांच्या चांग्लाच समाचार घेतला.

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उम्मीदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ ग्राम पंचायतचा परिसर, सावरी या ठिकाणी आयोजीत सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी सभेत सौ. वर्षाताई पटेल, कुंदन कटारे, गणेश बरडे, कीर्तिताई पटले, सरलाताई चिकलोंडे, गुलाब बिसेन, नरेंद्र चिकलोंडे, लीकेश चिकलोंडे, सुनील पटले, आरतीताई चिकलोंडे, चरण पटले, सुनीता चिकलोंडे, छायाबाई हरिनखेड़े, अश्विनीताई बिसेन, उमाशंकर तुरकर, लष्मीताई चिकलोंडे, मयाराम हरिनखेड़े, शैलेष वासनिक, योगराज राहंगडाले, भारत लिल्हारे, पृथ्वीराज राहंगडाले, जयसिंग चिकलोंडे, आत्माराम पटले, रेखाताई लिल्हारे, हरिनखेड़े ताई, कटरे ताई, सेवक चिकलोंडे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

Related posts