सामाजिक न्याय पर्व निमित्ताने नंगपुरा/मुर्री येथे स्वच्छता अभियान

634 Views गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल  ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री,  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी…

Read More

तिरोडा: आमदार रहांगडाले यांच्या हस्ते ४० लक्ष रू. विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

561 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तिरोडा- ग्रामविकास निधी २५१५ योजनेअंतर्गत मौजा – धामनेवाडा त.गोंदिया येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष, एकोडी येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, सहेसपूर येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष रुपये,दांडेगाव येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष मंजूर करून आज दिनांक १६ एप्रिल २०२३ रोज रवीवारला सर्व कामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी जी.प.सदस्या सौ.अश्विनी पटले,प.स.सदस्य अजाब रीनायत, सौ.वंदना प्रकाश पटले, धामणेवाडा सरपंच हिरामण मसराम, एकोडी सरपंचा सौ. शालूताई चौधरी, सहेसपूर सरपंचा सौ.संगीता पताहे मा.कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, मा.प.स.सदस्य खेमेंद्र तिडके,…

Read More

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

704 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा – भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त त्रिमूर्ती चौक भंडारा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते जिल्हाउपाध्यक्ष यशवन्त सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा विनम्र अभिवादन केले.. त्यावेळी वर्ग सहाचा विद्यार्थी नचिकेत मते यांने आपल्या भाषणात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांच्या मोर्चा काढला होता त्यांनी…

Read More

भंडारा: पवनी येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा थाटात संपन्न

1,055 Views  भंडारा। आज चंद्रमणी बौद्ध विहार समिती च्या वतीने चंद्रमणी बौद्ध विहाराच्या प्रांगणात, तहसील कार्यालयाजवळ पवनी जि.भंडारा येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती चे अनावरण सोहळा भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेत व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सम्राट अशोक कालीन बौद्ध नगरी पवनी येथे पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तूपाच्या ऐतिहासिक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती अनावरण सोहळ्याचा साक्षीदार होणे हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. अनावरण सोहळा प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या…

Read More

खा. प्रफुल पटेल यांची डॉ अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

548 Views  तिरोड़ा। आज तिरोडा येथे खासदार श्री.प्रफुल पटेल यांनी डॉ अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे चालू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने निवडणुकीच्या कामाला लागावे. कृषी उत्पन्न बाजार समिती हि संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचे हमीभावाने खरेदी विक्री करण्यासाठी हक्काची संस्था आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी निगडित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी या संस्थेवर किसान सहकार परिवर्तन पॅनल तिरोडा या पॅनलचा झेंडा रोवणे आवश्यक आहे त्या अनुसंगाने पक्षाच्या…

Read More