अ/ मोरगाव विस क्षेत्राचा ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता मेळावा संपन्न, ‘जेष्ठ‘ म्हणजे ‘अनुभव‘ : माजी मंत्री बडोले

640 Views  प्रतिनिधी / अर्जुनी मोरगाव : ज्येष्ठांनी आपली काळजी घेतली आता आपण ज्येष्ठांची काळजी घ्यावी तसेच समाजात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांशी संपर्क ठेवून त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे सोबतच ज्येष्ठांच्या आरोग्यासंबंधी तसेच ज्येष्ठांची सरकारी कार्यालयांतील कामे करून घेण्यासाठी मदत केली करा व वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, सणांच्या दिवशी विशेष शुभेच्छा संदेश ज्येष्ठांपर्यंत पोचवा. केंद्र सरकार ने तीर्थयात्रा सोपी केली असून आधी लागणारा वेळ आणि आता लागणारा वेळ यात फार तफावत आहे. केदारनाथ यात्रा असेल किंवा बाबासाहेबांचे पंचतीर्थ ज्येष्ठांना त्यांचे दर्शन घडवून पुण्य कमविण्याची संधी गमावू नका असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार…

Read More

जानलेवा गटर लाइन, एक ही दिन में 12 लोग दुर्घटनाग्रस्त, गुस्साए नागरिकों ने हनुमान चौक में इंजीनियर को पहनाई फूलों की माला

1,380 Views  प्रतिनिधि। 22 जून गोंदिया। शहर में शुरू सत्यानाशी भूमिगत गटर लाइन के भ्रष्टाचारी कार्यो से आहत नागरिकों ने आज सिविल लाइन के हनुमान चौक परिसर में ठेका कंपनी के स्पॉट में मौजूद इंजीनियर व कर्मी को फूलों की माला पहनाकर उनके कार्यो से लोगो के दुर्घटनाग्रस्त होने पर स्वागत कर अपना गुस्सा प्रकट किया। विशेष है कि कल 21 जून को शाम के दौरान आयी बारिश के चलते करीब 10-12 लोग सड़क के बीच में खोदी जा रही एवं लापरवाह तरीके से बनायी जा रही गटर लाइन के…

Read More

गोंदिया: शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

753 Views आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा           गोंदिया,दि.21 : मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.          21 जून आंतराराष्ट्रीय योग दिनानिमीत्त इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.          योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन…

Read More

गोंदिया. जिल्ह्यात 43 कृषि केंद्राचे परवाने निलंबित

2,227 Views गोंदिया, दि.21 :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बि-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. भरारी पथकामार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे.         कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिष्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य किटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणांमुळे 43 निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोंदिया-07, सडक…

Read More

सालेकसा: नगर विकास आघाडीचे स्तुत्य उपक्रम, दर रविवारी जंगल भ्रमण कार्यक्रमाचे आयोजन..

908 Views  प्रतिनिधी / सालेकसा नगर विकास आघाडी सालेकसा च्या वतीने दर रविवारी सकाळी झालं कसं तालुक्यातील जंगलात भ्रमण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ५.३० मिनिटांनी भात गिरणी चालत असा येथून ब्रह्मणासाठी सुरुवात होणार असून आयोजकांनी निशुल्क कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व ट्रेकर्सना सोबत जोडून सालेकसा तालुक्यातील जंगल संपदा जवळून अनुभवण्याचा आवाहन केले आहे. यामध्ये राणी डोह, डेल्टा पॉईंट, आंबा झरण, गेंदूर झिरिया, बेवरटोला धरण, डोमाटोला व्हॅली, कचारगड दरी, बहिणी डोह, नगाराडोह, कालीसरार धरण व याशिवाय अशाच अनेक ठिकाणांचा समावेश असणार आहे. दर रविवारी वेगवेगळ्या भागांना भेट देऊन जंगल भ्रमण…

Read More