918 Views मुंबई। राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल. नंदुरबार व गोंदिया येथील…
Read MoreYear: 2024
महासंस्कृती महोत्सवातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ-आमदार विनोद अग्रवाल
852 Views . महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन गोंदिया, दि.13 : महाराष्ट्राला प्राचिन लोककलेचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय “महासंस्कृती महोत्सव” चे उद्घाटन श्री. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनथम एम.,…
Read Moreकल कांग्रेस को अलविदा, आज भाजपा में शामिल हुए महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण
752 Views मुंबई। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री, कांग्रेस के दिग्गज नेता रहे अशोक चव्हाण ने कहा ‘मैं ‘एक्स’ के जरिए बीजेपी में शामिल हो रहा हूं. बीजेपी नेता और महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री (Deputy CM) देवेंद्र फड़णवीस ने अशोक चव्हाण का पार्टी में स्वागत किया। ग़ौरतलब है कि अशोक चव्हाण ने कल ही कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता और अन्य सभी पदों से इस्तीफा दे दिया था। अशोक चव्हाण बीजेपी के लिए अहम 2024 के लोकसभा चुनावों को देखते हुए, अशोक चव्हाण का भाजपा में प्रवेश उनके लिए एक बड़ा…
Read Moreउपराष्ट्रपति के हस्ते मेधावी छात्रा कु. मेघा सुशील चौरसिया स्वर्णपदक से सम्मानित..
722 Views गोंदिया: गोंदिया शिक्षण संस्थान द्वारा संचालित जिले की नटवरलाल माणिकलाल दलाल (एन एम डी) महाविद्यालय की छात्रा कु.मेघा सुशील चौरसिया को बी.कॉम. फाइनल 2023 में जिले में सर्वाधिक अंक 9.95 सीजीपीऐ प्राप्त होने पर स्व. मनोहर भाई पटेल की 118 वी जयंती के अवसर पर भारत के उपराष्ट्रपति श्री जगदीश जी धनखड़ महाराष्ट्र के राज्यपाल श्री रमेश जी बैस, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, राज्यसभा सदस्य श्री प्रफुल्ल भाई जी, पटेल, श्रीमती वर्षा ताई पटेल के हस्ते एवं गोंदिया शिक्षण संस्थान के सचिव पूर्व विधायक राजेन्द्र…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
700 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read More