1,182 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read MoreMonth: February 2024
पक्ष संघटनाच्या मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक – राजेंद्र जैन
470 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करायचे असेल तर प्रत्येक बूथ कमेटी मध्ये महिलांचा सहभाग बरोबरीचा असला पाहिजे, महिला कार्यकारणी व संगठन मध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते.आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे तालुका महिला पक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जि.प. सभापती सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी खा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत…
Read MoreGONDIA: पुलिस की छापामार कार्रवाई, घर में छुपाकर रखी 11 तलवारें जब्त..
1,510 Views GONDIA: पुलिस की छापामार कार्रवाई, घर में छुपाकर रखी 11 तलवारें जब्त.. क्राइम रिपोर्टर। 21 फरवरी गोंदिया। जिले की लोकल क्राईम ब्रांच पुलिस टीम ने खुफिया जानकारी के आधार पर एक घर पर छापा मारकर छुपाकर रखी गई 11 तलवारें बरामद करने में सफलता प्राप्त की है। ये कार्रवाई 20 फरवरी को दोपहर के दौरान अपराध शाखा पुलिस टीम ने गंगाझरी थाना क्षेत्र के ग्राम फत्तेपुर में की। विशेष है कि आगामी होने वाले चुनाव के मद्देनजर पुलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा ने चुनाव…
Read Moreगोंदिया: 26 ला PM मोदी यांच्या हस्ते चुलोद रेल उड़ान पुलाच्या डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास..
1,789 Views गोंदिया(ता.20) रेल्वे गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना तासंतास रेल्वे गेटवर थांबून राहावे लागत असते. त्यामूळे नागरिकांना खूप त्रास होऊन त्यांचा वेळ वाया जात असतो.हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने “अमृत भारत” योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील चुलोद रेल्वे गेट वर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या सोमवारी (ता.26)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन पद्धतीने शिलाण्यास सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह आयोजन चुलोद रेल्वे गेट परिसरात करण्यात आले असून सदर कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल व इत्तर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने…
Read Moreगोंदिया: शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यास मुंबई येथून आमगाव पोलिसांनी केले जेरबंद…
1,352 Views गोंदिया: शेअर बाजारातुन जास्त नफा मिळवुन देतो असे ऑनलाईन आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणाऱ्यास आमगाव पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले आहे. याबाबात सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार नामे- दिलीपकुमार अशोक मटाले, रा. मौजा-शिवणी, ता. आमगाव जि. गोंदिया यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुक झाल्याचे दिलेल्या तकारी वरुन पोलीस स्टेशन- आमगाव येथे दिनांक २६/०६/२०२३ रोजी अप.क. २०५/२०२३ कलम ४२०,३४ भा.द.वि. सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम २०००…
Read More