644 Views जिल्हा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : क्षुल्लक वादातून लस्सी विक्रेता युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. यानंतर जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यासुमारास भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील गांधी चौकात काकाच्या दुर्गा लस्सी सेंटरवर काम करणाऱ्या अमन धीरज नंदूरकर (वय २३) या युवकाची रविवारी रात्री १०:१५ वाजताच्यादरम्यान पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने अभिषेक साठवणे या १८ वर्षीय हल्लेखोरास पकडून बेदम मारहाण केली. त्याला रात्रीच नागपूरला उपचारासाठी हलवले,…
Read MoreYear: 2023
215 रुग्णांनी नि:शुल्क अस्थिरोग तपासणी व दंतरोग तपासणी शिबीराचा घेतला लाभ
576 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर:-प्रद्युम्न नर्सिंग होम तुमसर द्वारे नि:शुल्क अस्थिरोग तपासणी, हाडांचे घनत्व व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . दि 28 मे 2023 रोज रविवारला सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत डॉ गादेवार यांचे प्रद्युम्न नर्सिंग होम मेन रोड,विनोबा भावे नगर,तुमसर येथे 215 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला..या शिबिरात मशिनद्वारे हाडांमधिल कॅल्शियम च्या प्रमाणाची तपासणी केल्या गेली.कंबर दुखी, संधिवात, सायटिका,सांधेदुखी, स्पॉंडीलायटिस्ट ,दातांच्या व हिरड्यांच्या रोगांवर मोफत निदान व उपचार करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन इंजि.प्रदीप पडोळे यांच्या हस्ते पार पडले. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ निकेत ठोंबरे,…
Read Moreगोंदिया: शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची दखल घ्या- डाँ. परिणय फुके
611 Views जांभुरटोला/आसोली, ख़ुर्शीपार येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन.. आमगांव.(30मे) आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोय होणार नाही यांची संचालक मंडळाने दखल घ्यावी. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले प्रयत्न व प्रगत काम करत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय दराने खरेदी करता यावा यासाठी धान खरेदी वाढविण्यात येत आहे. संस्थेने धान खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना लाभ देण्यासाठी काम केले पाहिजे असे उदगार उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डाँ. परिणय फुके यांनी व्यक्त केले. श्री फुके 29 मे रोजी महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव्ह…
Read Moreमोहाडी ग्रापं येथे विकासाची वाटचाल, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत पाच लक्ष रूपयेचे सिमेंट रस्ता बांधकामचे भुमिपुजन संपन्न..
577 Viewsगोरेगाव – दिनांक 29मे तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील सहा महिन्यांपासून गांवविकासाकडे ग्रांम पंचायत सरपंच व सर्व सदस्य गणानी विशेष लक्ष देऊण गांवातील नागरिकांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यात चे तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहाडी येतील हिरालाल महाजन ते चोपा- मोहाडी मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजे पाच लक्ष रूपये चे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते भुमिपुजक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मन भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक…
Read Moreमाहेश्वरी समाज पहुंचा पुरातन शिवमंदिर नागरा धाम, जलाभिषेक, पूजा अर्चना कर दी महेश नवमी की बधाई..
705 Views प्रतिनिधि। गोंदिया। माहेश्वरी उत्पत्ति दिवस महेश नवमी के रूप में माहेश्वरी समाज कई वर्षों से मनाता आ रहा है। उसी कड़ी में गोंदिया जिला माहेश्वरी संगठन के अध्यक्ष राजेश पनपालिया की अध्यक्षता में माहेश्वरी समाज ने गोंदिया स्थित पुरातन शिव मंदिर नागरा धाम में भगवान शिवजी की पूजा अर्चना की अभिषेक किया एवं प्रसाद वितरित कर सभी लोगों ने एक दूसरे को महेश नवमी की बधाई दी और बड़ों का आशीर्वाद प्राप्त किया। प्रमुख रूप से जिला सचिव रवि मूंदड़ा वल्लभदास जी मूंदड़ा, कुंजबिहारी जाजू, नरेश बंग, रामचंद्र…
Read More