739 Views प्रतिनिधि। 27 ऑगस्ट सालेकसा: अंत्यविधीनंतर संपूर्ण राख नदीत विसर्जित न करता त्या राखेला एका विशिष्ट टाकीत संग्रहित करून खत निर्मिती करण्याचा आणि त्याचा उपयोग वृक्षारोपणासाठी करून कालवश झालेल्या व्यक्तीच्या आठवणीत स्मृतीवन साकारण्याचा पुरोगामी आणि तेवढाच क्रांतिकारी निर्णय सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्राम सभेने पारित केला आहे. स्मशानाचं सोनं करणाऱ्या या ठरावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी ग्राम सभा पार पडली यावेळी त्यांनी माझी वसुंधरा अभियानाला बळकटी देण्यासाठी राखेपासून खत निर्मिती आणि त्यातूनच स्मृतिवन साकारण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे ठेवताच एकसुराने हा ठराव…
Read MoreYear: 2023
गोंदिया: भव्य उद्घाटन समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिर २८ रोजी..
657 Views गोंदिया : भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या आजारावर उपचारासाठी क्लिनिकचे भव्य उद्घाटन समारंभ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीजी कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अतिथी म्हणून जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, आयुर्वेदिक शल्य चिकीत्सक डॉ.बी.के.चौधरी, गौतम लब्धी, सल्लागार विवेकप्रकाश आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित…
Read More27 अगस्त को साइकिलिंग संडे ग्रुप,गोंदिया मध्यप्रदेश स्थित कोटेश्वर धाम/वारी 150 किलोमीटर की यात्रा सायकल से ..
729 Views गोंदिया । साइकिलिंग संडे ग्रुप गोंदिया यह एक ऐसा साइकिलिंग ग्रुप है जो निरंतर 6 वर्षों से चला आ रहा है। पर्यावरण से संबंधित ऐसे बहुत सारे अनगिनत प्रचार प्रसार जनगृति करके शासन और प्रशासन को इस ग्रुप द्वारा काफी मदद मिली, तथा कई सारे लोगों ने इस साइकलिंग संडे ग्रुप की सराहना की। इस अवेयरनेस समूह की अगर बात करें तो दूर-दूर तक बहुचर्चित इस समूह के बारे में लोगों को भली भाती जानकारी है के यहां समूह पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य करता तो है,लेकिन उसके पश्चात…
Read Moreगोरेगाँव: मुलींच्या जन्मावर “मोहाडी ग्रांम पंचायत” देणार ₹.1100 व शाल देऊन करणार सत्कार…
1,024 Views सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या संकल्पनेतून मोहाडी ग्रांम पंचायत चा प्रेरणादायी उपक्रम,२३ ऑगस्ट पासून निर्णायाची अंमलबजावणी.. गोरेगाव – मुलगा म्हणजे वंशाचा दिवा,एक तरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता समाजात रूजलेली होती आता यात बदल होत असलेच्या सकारात्मक चित्र गोरेगाव तालुका तील मोहाडी ग्रांम पंचायत ने पुढाकार घेत गांवात मुलीच्या जन्मावर तिच्या आई ला ११००₹ व शाल देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला अशाप्रकारे ग्रांम पंचायत ने नागरिकांच्या सेवेसाठी गांवात तीन प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला। दिनांक २३ ऑगस्ट ला मोहाडी ग्रांम पंचायत ची ग्रांम सभा सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे…
Read MoreNH-6 वर सौंदड उड्डाण पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण द्या, ग्राम सभेचे ठराव मंजूर..
629 Views सरपंच हर्ष मोदी यांना गावकऱ्यांचा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद, ओबीसी जातीनिहाय जनगणना साठी ग्राम सभेचा ठराव पारित प्रतिनिधि। 25 ऑगस्ट गोंदिया/ आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम पंचायत सौंदड येथे आयोजित ग्राम सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी अनेक सामाजिक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाण पुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर नामकरण करणे, सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण करण्याबाबतचे विषय मांडले. संपूर्ण देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजाने उचलून धरला आहे. याला समर्थन देत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी…
Read More