महाशिवरात्रि: शिवालयों में गूंजे ‘ॐ नम: शिवाय’ और ‘बम बम भोले’ के जयकारे

744 Views गोंदिया: महाशिवरात्रि पर शिवालय ‘ॐ नम: शिवाय’ और ‘बम बम भोले’ के जयकारों से गूंज उठे. शिव की भक्ति में अपार शक्ति है. महाशिवरात्रि पर शिव की आराधना का विशेष महत्व होता है. महाशिवरात्रि पर जिले के शिव मंदिरों में पूजा-अर्चना, जलाभिषेक, दुग्धाभिषेक के लिए श्रद्धालुओं का हुजूम उमड़ पड़ा. महाशिवरात्रि पर शिव मंदिरों में आस्था एवं भक्ति का अदभुत नजारा दिखाई दिया. मंदिरों को रोशनी से सजाया गया. तीर्थक्षेत्र नागराधाम और कामठा के संत लहरी आश्रम स्थित शिवालय की शानदार सजावट की गई. जिले के पिंडकेपार, नागरा, भानपुर,…

Read More

कुऱ्हाडी येथे खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांचा वाढदिवसानिमित्त विभिन्न कार्यक्रम

537 Views  भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर, बचत गट, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व साहित्य वाटप   गोंदिया। खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष केवल बघेले व पक्ष पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य शिबीर, महिला सक्षमीकरणाकरिता महिला मेळावा व बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाचे स्टाल, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी मेळावा व कृषिप्रदर्शनी तसेच नवयुवक व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अपंगांना साहित्य वितरण,…

Read More

खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

667 Views  खा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन   गोंदिया। खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त विक्रम बहेलिया व मित्रपरिवाराच्या वतीने टि.बी‌.टोली गोंदिया येथे आयोजित भजन संध्या कार्यक्रमाचे पूजन व द्विप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन व मान्यवर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरणात व सुमधुर आवाजात भजन संध्या व जागरणाच्या माध्यमातुन प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या दीर्घायु व निरोगी जीवनाची ईश्वरचरनी प्रार्थना केली. भजन संध्या…

Read More

खा. प्रफुल पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सम्पन्न, असंख्य लोकांना घेतला आरोग्य शिबिराचा लाभ, शेकडो युवकांचा रक्तदान तर गरजूंना उपयोगी साहित्य वाटप..

951 Views  प्रतिनिधि।(17फेब्रुवरी) गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया शिक्षण संस्था व विविध सामाजिक संस्थाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त आज श्री कृष्ण गौरक्षण (गौशाला) गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गौमातेचे पूजन करून खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभो अशी गौमातेच्या चरणी प्रार्थना केली. दरम्यान झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य गरजू लाभार्थ्यांनी आरोग्य निदान शिबीराचा लाभ घेतला तर शेकडो युवकांनी ठीक ठिकाणच्या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. त्याचप्रमाणे…

Read More