गोंदिया: अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्या..

672 Views  राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन गोंदिया। मागील काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेली गारपिट यामुळे धान, मक्का, भाजीपाला, फळबागा या सर्वांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तसेच सातत्याने होत असलेल्या रिमझिम पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची घरे व गुरांचे गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची व सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी यासंबंधीचे निवेदन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिष्टमंडळाच्या वतीने…

Read More

बौद्ध सामूहिक विवाह में 12 जोड़े हुए विवाहबद्ध, सामूहिक विवाह आज के समय में सभी समाज के लिए आवश्यक – जिलाधिकारी चिन्मय गौतमारे

788 Viewsगोंदिया। बौद्ध सामूहिक विवाह समारोह प्रथम वर्ष का आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन मरारटोली में भीमघाट स्मारक समिति गोंदिया व विश्व भूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिति के संयुक्त तत्वधान में आयोजित किया गया। जिसमें 12 जोड़े परीनय में बंधे। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित गोंदिया के जिलाधिकारी चिन्मय गौतमारे ने अपने संबोधन में कहा कि सामूहिक विवाह आज के वर्तमान समय में सभी समाज के लिए आवश्यक है, जिसमें सामाजिक एकता को बल मिलता है। गौरतलब है कि भीमघाट स्मारक…

Read More

भंडारा: राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंब्यावर निघणार तोडगा..,गांभीर्य ओळखून घेतली तातडीची बैठक

497 Views भंडारा। मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत संबंधित विधीध विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलून ठोस तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पुढील आठ ते दहा दिवसात हा प्रश्न निघाली काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यात असे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मागील काही दिवसांपासून भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड कोळंबा होताना दिसत आहे. कारधा चौक ते नागपूर नाका चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची अवस्था मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.याचा त्रास  सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसतो. दिवसागणिक वाढत असलेल्या या समस्येवर…

Read More

महाराष्ट्र: एनसीपी चीफ शरद पवार का पार्टी प्रमुख पद से इस्तीफे का एलान, राज्य की सियासत में हलचल

1,423 Views एनसीपी चीफ शरद पवार के पार्टी प्रमुख के पद से इस्तीफे के एलान ने राज्य की सियासत में हंगामा मचा दिया है। ऐसे में कयास शुरू हो गए हैं कि शरद पवार ने अगर अपना फैसला नहीं बदला तो एनसीपी का अगला बॉस कौन होगा। इस बीच शरद पवार के भतीजे अजित पवार सहित अन्य नेताओं ने प्रतिक्रिया देना शुरू कर दिया है। इस्तीफे का एलान सही नहीं अजीत ने कहा कि शरद पवार ने इस्तीफे का कारण नहीं बताया है। ऐसे इस्तीफे का एलान सही नहीं है।…

Read More

धक्कादायक घटना महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; आंधळगाव पोलीस स्टेशन येथील घटना

481 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने आंधळगाव(जि. भंडारा): भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये २००८ पासून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (रा. आंधळगाव) असे मृत पावलेल्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे. चव्हाण यांना काल ३० एप्रिलला रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आंधळगाव येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारार्थ भंडारा येथे हलवीत असताना मृत्यू झाला. ३० एप्रिलला आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री साडेदहाला जेवण करत असताना तिला हृदयविकाराच्या झटका…

Read More