गोंदिया: शिक्षक भरती करा, जिल्हा परिषद शाळा वाचवा, अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, दुर्लक्ष झाल्यास करणार तीव्र आंदोलन.

675 Views  प्रतिनिधी गोंदिया: जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याने शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. शासनाने तातडीने शिक्षक भरती राबवून ‘जेवढे वर्ग तेवढे शिक्षक’ प्रत्येक शाळेला पुरवावे, शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष द्यावे आणि सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचे परिपत्रक तत्काळ रद्द करून सुशिक्षित पात्रताधारक उमेदवारांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमी आहे. जिल्ह्यात…

Read More

दुचाकी चालवितांना हेल्मेट अवश्य वापरा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

493 Views           गोंदिया, दि.१२ :- रस्ते अपघाताच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक अपघात हे दुचाकीचे आहेत असे आपल्या लक्षात येईल. हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी हेल्मेटचा अवश्य वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हेल्मेट जनजागृती सुरू असून या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे. कार चालवितांनासुद्धा सीट बेल्टचा वापर करण्यास विसरू नका असेही त्यांनी सांगितले.        दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरासंबंधी गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने…

Read More

गोंदिया जिले के 2 जांबाज वीर, मुकुल और भार्गव का फ्रांस की बेस्टाइल परेड के लिए चयन, 14 जुलाई को होगी परेड..

598 Views  गोंदिया, 12 जुलाई; गोंदिया जिले के गोरेगाँव और तिरोड़ा तहसील के भारतीय नोसेना में तैनात जांबाज दो वीर सपूत मुकुल देवेन्द्र बोपचे (21 वर्ष) और भार्गव साहेबराव भगत (21 वर्ष), ये दोनों 14 जुलाई को फ्रांस में होने वाली बैस्टिल परेड में शामिल होंगे. 14 जुलाई ये फ्रांस का राष्ट्रीय दिवस है। इसी दिन क्रांति की ज्योत 1789 में फ्रांसीसी क्रांति के दौरान बैस्टिल से उठी थी। इस वर्ष फ्रांस में बैस्टिल दिवस कार्यक्रम भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सम्मानजनक उपस्थिति में आयोजित किया जाएगा। खास बात यह…

Read More

गोंदिया: 25 जुलै पर्यंत जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश लागू..

476 Views       गोंदिया, दि.11 :- जिल्ह्यात 11 ते 25 जुलै 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच दिनांक 20 ते 29 जुलै 2023 पर्यंत ‘मोहरम’ असून सदर सण/उत्सवाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणाऱ्या असामाजिक तत्वांचे कृत्त्यास/घटनांना आळा घालण्याकरीता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दिनांक 11 जुलै पासून ते 25 जुलै 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. सदर…

Read More

गोंदिया: जश्ने ईद मिलादुन्नबी (मरकजी कमेटी) के नए सदर बनें ज़ाहिद सोलंकी..

864 Views  प्रतिनिधि। 10 जुलाई गोंदिया। इस वर्ष 2023 में जश्ने ईद मिलादुन्नबी (12 रबीउल अव्वल) सितंबर माह में है। इस्लाम के अव्वल व आखरी नबी हजरत मोहम्मद (स.अ. व.) साहब इसी दिन 12 रबीउल अव्वल के दिन दुनिया में आये थे, और इसी दिन उनकी वफात हुई थी। इस दिन को इस्लाम धर्म को मानने वाला मुस्लिम समुदाय पूरी दुनिया में उनकी पैदाईश पर जश्न मनाता है, जुलूस निकालता है और अमन, शांति-सौहार्द का संदेश देता है। पिछले साल की तरह इस साल भी गोंदिया शहर में जश्ने ईद-ए-मिलाद…

Read More