493 Views आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा गोंदिया,दि.21 : मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. 21 जून आंतराराष्ट्रीय योग दिनानिमीत्त इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन…
Read MoreMonth: June 2023
गोंदिया. जिल्ह्यात 43 कृषि केंद्राचे परवाने निलंबित
2,006 Views गोंदिया, दि.21 :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बि-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. भरारी पथकामार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिष्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य किटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणांमुळे 43 निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोंदिया-07, सडक…
Read Moreसालेकसा: नगर विकास आघाडीचे स्तुत्य उपक्रम, दर रविवारी जंगल भ्रमण कार्यक्रमाचे आयोजन..
693 Views प्रतिनिधी / सालेकसा नगर विकास आघाडी सालेकसा च्या वतीने दर रविवारी सकाळी झालं कसं तालुक्यातील जंगलात भ्रमण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ५.३० मिनिटांनी भात गिरणी चालत असा येथून ब्रह्मणासाठी सुरुवात होणार असून आयोजकांनी निशुल्क कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व ट्रेकर्सना सोबत जोडून सालेकसा तालुक्यातील जंगल संपदा जवळून अनुभवण्याचा आवाहन केले आहे. यामध्ये राणी डोह, डेल्टा पॉईंट, आंबा झरण, गेंदूर झिरिया, बेवरटोला धरण, डोमाटोला व्हॅली, कचारगड दरी, बहिणी डोह, नगाराडोह, कालीसरार धरण व याशिवाय अशाच अनेक ठिकाणांचा समावेश असणार आहे. दर रविवारी वेगवेगळ्या भागांना भेट देऊन जंगल भ्रमण…
Read Moreगोंदिया: कम उम्र में जुड़ रही थी रिश्ते की डोर, दामिनी पथक व ग्रामीण पुलिस टीम, रुकवाया “बाल विवाह”
1,135 Views प्रतिनिधि। 21 जून गोंदिया। 23 जून 2023 को होने जा रहे एक बाल विवाह को रोकने में दामिनी पथक व ग्रामीण पुलिस को बड़ी सफलता प्राप्त हुई है। गोंदिया पुलिस को गोपनीय सूचना मिली थी कि गोंदिया जिले के गोंदिया ग्रामीण थाना क्षेत्र अंतर्गत एक गांव में दिनांक 23/06/2023 को एक नाबालिग लड़की का बाल विवाह किया जा रहा है। ये जानकारी मिलते ही दामिनी टीम व ग्रामीण थाना पुलिस गोंदिया के उस गांव में पहुँच गई। वहां पहुँचकर संबंधित गांव के पुलिस पाटिल और सरपंच को लेकर…
Read Moreगोंदिया: कोर्ट परिसर में खर्रा खाकर थूकने वालों पर कार्रवाई, कोर्ट ने ठोंका प्रत्येक पर 1200 रुपये का जुर्माना…
1,064 Views प्रतिनिधि। 20 जून गोंदिया। यह जानते हुए भी कि धूम्रपान, बीड़ी पीना, सिगरेट पीना, वर्जित गुटखा खाना जैसे शरीर के लिए हानिकारक है, फिर भी लोग इन हानिकारक पदार्थों का सेवन कर इसकी लत और नशे के आदी हो रहे है। शासकीय, अर्द्धशासकीय कार्यालयों, विद्यालयों, महाविद्यालयों, चिकित्सालयों, न्यायालय परिसरों में गुटखा खाना, तम्बाकू एवं सिगरेट पीने पर पाबंदी है, बावजूद ऐसे नशे के आदि लोग सार्वजनिक स्थानों पर बड़ी मात्रा में तम्बाकू और गुटखा खाते है धूम्रपान करते हैं, और हर जगह थूकते हैं तथा अन्य लोगों के जीवन…
Read More