माझी वसुंधरा अभियानात विभागातून नागपूर जिल्हा व गोंदिया जिल्हा परिषद सर्वोत्तम…

154 Views विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी सन्मानित नागपूर, दि. 5 – पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ सन्मान सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडला. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महसूल विभाग या गटात नागपूर विभागाला क्रमांक तीन चा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नागपूर विभाग स्तरावर नागपूर जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेअंतर्गत गोंदियाला सर्वोत्तम कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूर महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात…

Read More