गोंदिया: बाढ़ के हालातों पर मदद के लिए आगे आये विधायक डॉ. परिणय फुके, दोनों जिलों की स्थिति पर नजर..

846 Views आपात स्थिति से निपटने जारी किया दोनों जिले के स्वीय सहायकों का मोबाईल नम्बर.. प्रतिनिधि। 14 जुलाई गोंदिया/भंडारा। पिछले तीन दिनों से निरंतर जारी बारिश ने पूर्व विदर्भ में हाहाकार मचा दिया है। बारिश के चलते नदी-नाले, जलाशय व तालाब लबालब हो गए है। गोंदिया-भंडारा जिले में आसमानी संकट के चलते अनेकों की मौत हो गई है वही घरों, खेतों को भारी नुकसान हुआ है। 13 जुलाई को तुमसर/मोहाड़ी से बहने वाली वैनगंगा नदी के बीचोबीच माडगी मंदिर में 15 भाविक बुरी तरह फंस गए थे। ऐसे हालात…

Read More

गोंदिया: उफनते नाले में डूबे, दो घटनाओं में 4 युवकों के शव बरामद, 2 रेस्क्यू टीम जुटी थीं खोज अभियान में..

1,738 Views प्रतिनिधि।14 जुलाई गोंदिया। जिले में निरंतर जारी भारी बारिश के चलते 13 जुलाई को, गोंदिया तहसील के दो अलग अलग घटनाओं में 4 युवक उफनते नालों में बह गए थे। इस घटना के बाद से जिला आपदा प्रबंधन की खोज व बचाव दल की टीम घटना के बाद से तेज बहाव के नालो में उतरकर रेस्क्यू ऑपरेशन चला रही थी। आज सुबह इन दो घटनाओं में डूबे 4 युवकों के शव काफी जद्दोजहद के बाद टीम को बरामद हुए है। जिला प्रशासन के माध्यम से दो बचाव दल…

Read More

आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना शनिवार पर्यंत बंद राहणार,जिल्हाधिकारी यांचे आदेश

650 Views  गडचिरोली जिल्हयातील पाऊस व नद्यांचा वाढत्या विसर्गामुळे घेतला निर्णय… गडचिरोली,(जिमाका)दि.14: जिल्हयात 10 जुलै पासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिल्हा प्रशासनाने दि.11 ते 13 जुलै दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शनिवार, दि.16 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत वाढ केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून…

Read More

मुंबई: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कालावधीत वाढ

697 Views मुंबई। जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती  व उपसभापती  पदाचा कार्यकाळ हा अधिकृत राजपत्रातील आदेशाद्वारे राज्य सरकार तीन महिन्यांपर्यंत वाढवू शकते. हा कालावधी वाढविताना एकूण कालावधी हा कलम 10 मधील कालावधीशी सुसंगत असेल. या सुधारणेबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

Read More

बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

698 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३  मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…

Read More