गोंदिया। उद्यापासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; वाचा किती दिवस असणार सुट्टी…

1,499 Views  प्रतिनिधि। 27 ऑक्टो. गोंदिया : राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल. शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र…

Read More

दिवाळीपूर्वी सुरु होणार धान खरेदी केंद्र, ३० ऑक्टोबरपासून खरेदीला होणार सुरुवात : यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर- खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल

4,217 Views  गोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आता शासनाने सुध्दा त्याला हिरवी झेंडी दिली आहे. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा…

Read More

गोरेगांव पंचायत समिती आवारातील वाचनालयाला दिले चार पंखे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी घेतली दखल

1,081 Views  गोरेगाव। शहरातील पंचायत समिती च्या आवारात समाज कल्याण विभागाच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वाचनालयात सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यादिशेने सहा दिवसापूर्वी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागङाले तालुक्याच्या दौरावर असतांना वाचनालयात सोईसुविधा हव्या यासाठी काही विद्यार्थ्यांनी आमदार विजय रहागङाले यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा आमदार राहागङाले यांनी शासकीय मदत लवकर मिळणार नाही. असे सांगत गोरेगाव नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. बारेवार यांनी आज दि. 23 आॅक्टो रोजी शनिवारी वाचनालयाला स्वखर्चाने चार पंखे देत सामाजिक…

Read More

राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती

974 Views  मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…

Read More

कोविड टीकाकरण हुआ आसान, अब गोंदिया शहर के लिए “वेक्सीन सहायक” वाट्सअप नम्बर जारी

960 Views जानिए क्या है वेक्सिनेशन का लाभ उठाने की सरल सुलभ सुविधा.. प्रतिनिधि। 19 अक्तूबर गोंदिया। कोविड वेक्सिनेशन को लेकर महाराष्ट्र सरकार व प्रशासन सजगता से कार्य कर रहा है। हाल ही में मिशन कवच कुंडल के तहत पूरे राज्य सहित जिले में 8 अक्तूबर से 14 अक्तूबर तक विशेष अभियान चलाकर टीकाकरण किया गया है। गोंदिया तहसील में करीब 25 गाँव ऐसे है जिन्होंने कोविड वेक्सीन का पहला डोज लेकर शत प्रतिशत वरीयता बनाई वही करीब 126 गाँव ऐसे है जो शत प्रतिशत की ओर है। आज स्वास्थ्य…

Read More