418 Viewsगोंदिया। आज डॉ चौरागडे लॉनं भागी ता. देवरी येथे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी संबोधित करतांना श्री जैन म्हणाले कि, केंद्र सरकार ने आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढले आहे, जनता महागाईने त्रस्त झाली आहे. जनतेचे महांगाई ने कंबरडे मोडलेले आहे. भाजपा चे खोटे बोला पण रेटून बोला हे मंत्र आहे. प्रत्येक वर्षी २.५ कोटी रोजगार देऊ असे आश्वासन देऊन केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. खाजगीकरणाने बेरोजगार, युवक…
Read MoreMonth: November 2021
गोरेगाव येथे राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न, सेतू केंद्राचे उद्घाटन
415 Views गोंदिया। आज गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन व माजी खासदार डाॅ खुशालचंद्र बोपचे यांच्या माग॔दश॔नाखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम उमेदवार उभे करणार असून विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस चा मुद्दा असेल असे संबोधनात श्री जैन म्हणाले. पक्षाची संघटणात्मक बांधणी करतांना बुथ कमेटी मजबुत करुन सक्रीय लोकांना संधी दिल्यास यश नक्की मिळते असे श्री बोपचे यांनी मत क्यक्त केले. या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन,…
Read Moreगोंदिया: दो युवकों को आसाम राइफल में नौकरी लगाने का झांसा देकर 13 लाख रूपयों की धोखाधड़ी..
691 Views क्राइम रिपोर्टर। 27 नवंबर गोंदिया। शहर के रामनगर थाना क्षेत्र अंतर्गत दो युवकों से नौकरी लगाने के नाम पर लाख़ो रुपयों की धोखाधड़ी किये जाने का मामला प्रकाश में आया है। इस मामले में भुक्तभोगी युवक ने रामनगर थाने में आरोपियो के खिलाफ रिपोर्ट दर्ज कराई है। पुलिस में दर्ज रिपोर्ट के अनुसार फिर्यादि युवक ने बताया कि आरोपी क्र 1 ने अपने 3 साथियों के साथ मिलकर उसे और उसके मोहल्ले के एक मित्र को आसाम राइफल के मेडिकल विभाग में नौकरी लगाने की बात फरवरी 2016 में की…
Read Moreगोंदिया: शैक्षणिक दस्तावेज हरविल्यामुळे विद्यार्थी अडचणीत, बरबसपूरा येथील प्रकार
727 Views गोंदिया(ता.27) शैक्षणिक कामासाठी सायकलने प्रवास करीत असताना बैगेत ठेवलेले संपूर्ण शैक्षणिक दस्तावेज हरविल्याची घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपुरा येथील एका विद्यार्थ्यासोबत घडली असून अनमोल साहेबलाल दमाहे असे या अभागी विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थ्याचे संपूर्ण दस्तावेज गहाळ झाल्यामुळे त्याच्यासमोर आता पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर विद्यार्थी सोमवारी (ता15) आपल्या घरून शैक्षणिक कामासाठी इटभट्टा ते तडका हॉटेल रोड मार्गे सायकलने जात असताना मागे ठेवलेली त्याची शैक्षणिक दस्तावेज असलेली बॅग मार्गात गहाळ झाली. त्यात त्याचे आधार, पैन, निवडणूक कार्ड, बँकेचे पासबुक, वर्ग दुसरी ते बारावी पर्यंत सर्व गुणपत्रिका,कृषी…
Read Moreकोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?
926 Views मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…
Read More