363 Views प्रतिनिधि। गोंदिया दि.28 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोंबर रोजी येणारा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जूलूस मुस्लिम बांधवांनी साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) हा सण इतर धार्मिक सणांप्रमाणेच आपआपल्या घरात राहूनच साजरा करण्यात यावा. तसेच राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) सणाचे मिरवणुकीला परवानगी राहणार नाही.…
Read MoreMonth: October 2020
गोंदिया: सादगी से मनायें जश्ने ईद मिलादुन्नबी, मरकज़ी सीरतुन्नबी कमेटी ने की अपील
530 Views प्रतिनिधि। गोंदिया। अपने प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहे वआलेही वस्सलम के आमद (पैदाईश दिवस) 12 रब्बीउल अव्वल, को हर वर्ष मुस्लिम समाज हर्षोल्लास के साथ गोंदिया शहर में जश्न और जुलूसों के साथ आयोजन करते आ रहे है। परंतु इस वर्ष कोविड-19 संक्रमण के चलते एहतियात के तौर पर इसे शासन-प्रशासन से जारी दिशा निर्देशों के तहत सादगी तरीके के 30 अक्टूबर को मनाया जा रहा है। मरकज़ी सीरतुन्नबी कमेटी, गोंदिया के अध्यक्ष मोहम्मद इरफान कलाम खान एवं मुस्लिम जमात, गोंदिया के अध्यक्ष खालिद यूसुफ पठान द्वारा…
Read Moreदेवरी: पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे- माजी आमदार राजेन्द्र जैन….अनेकांनी केले राष्ट्रवादीत प्रवेश
402 Viewsप्रतिनिधि। देवरी।आज देवरी येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करने, प्रत्येक गावात बूथ कमेटी स्थापन करण्या सोबतच शासनाच्या जनहितोपयोगी योजना सामान्य लोकांना समजावून देणे व येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीच्या तयारी संदर्भात आयोजित बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी दिले। या बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यकर्तानी खासदार श्री प्रफुल पटेल यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमधे प्रवेश केला। यात चिचगड जिल्हापरिषद मधील सिमरण जांगडे, माधुरी यादवजी शहारे, अनीक्षा पठाण, निर्मला मेळे, देवकाबाई पिहदे, गौतम…
Read Moreगोंदिया: जीडीसीसी बैंक के ATM से सीसीटीवी कैमरा चोरी..पुलिस कर रही जाँच
356 Views रिपोर्टर। गोंदिया। जिले के देवरी थानांतर्गत देवरी में स्थित गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ओपरेटिव्ह बैंक शाखा देवरी की इमारत में लगे बैंक के एटीएम में किसी अज्ञात चोरों ने वहां निगरानी के लिए लगे हिक व्हिजन कंपनी के सीसीटीवी कैमरा को चुरा लिया। ये घटना 23 अक्टूबर 20 के रात्रि 8 से 9 के दरम्यान घटी। इस मामले में फिर्यादि मनोहर अर्जुन मेश्राम 51 निवासी फ्रेंड्स कॉलोनी, आमगांव की शिकायत पर देवरी पुलिस ने धारा 380 भादवि के तहत मामला दर्ज कर आगे की जांच पोना ज्ञानीराम…
Read Moreगोंदिया: हाजराफॉल होणार 1 नोव्हेंबरपासून सुरु… 65 वर्षावरील पर्यटकास प्रवेश बंदी
633 Views हक़ीकत न्यूज। गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले वनाच्या कुशितील सालेकसा तालुक्यातील वन पर्यटनस्थळ हाजराफॉल 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना या पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीचे हाजराफॉल पर्यटनस्थळी काटेकोरपणे पालन करण्यात येईल. पर्यटकांना सुध्दा कोविड-19 करीता दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहूनच पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाईल. 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. हाजराफॉल येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिंना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल, असे न करणाऱ्या पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.…
Read More