धान घोटाळा, रेती चोरीचे वाढते प्रकरण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आ.डॉ. परिणय फुके यांनी केली राज्यपाल यांच्याशी चर्चा

1,219 Views  प्रतिनिधि। मुंबई/भंडारा। धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यामधे धान विक्री करतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामधे धान खरेदी केंद्रामध्ये बरीच अनियमितता आढळुन येणे, बारदाण्याअभावी शेतकऱ्यांच्या धानाची उचल होत नसणे, गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान ठेवायची वेळ येणे, धानाचे चुकारे, बोनस वेळेवर मिळत नसणे, पूरग्रस्त शेतकरयांना अजूनही मोबदला न मिळणे, मध्यप्रदेशातील सी ग्रेडचे धान ए ग्रेड दाखऊन शासनाची आर्थिक फसवणूक करणे आणि अशा अनेक विषयावर आ. डॉ. परिणय फुके यांनी अलीकडेच राज्याचे राज्यपाल मा.महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. भंडारा, गोंदिया व नागपूर…

Read More

गोंदिया: कोरोना के बढ़ते मामलों को देखकर जिलाधिकारी ने जारी किए निर्देश, सादगीपूर्ण रूप में हो होली, धूलिवंदन व रंगपंचमी

1,885 Viewsप्रतिनिधि। 25 मार्च गोंदिया। जिले में व आसपास के जिलों में बढ़ते कोरोना संक्रमण के मामलों को देखते हुए इसकी रोकथाम हेतु जिलाधिकारी गोंदिया व आपदा प्रबंधन प्राधिकारी दीपककुमार मीणा ने धार्मिक उत्सव होली को सादगीपूर्ण रूप से मनाने का आव्हान जिले के नागरिको से किया है। आज 25 मार्च को जारी निर्देश पत्र के अनुसार जिलाधिकारी दीपककुमार मीना ने कहा कि, कोरोना संक्रमण फिर लौट आया है। जिले में कोरोना के मामले बढ़ रहे है। इसकी रोकथाम हेतु शासन स्तर पर दिशा निर्देश जारी किए गए है। 28…

Read More

गोंदिया: भारत बंदला पाठिबा दर्शविण्यासाठी काँग्रेसचे २६ मार्चला उपोषण

875 Views  प्रतिनिधि। गोंदिया। केन्द्रातील भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात , सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत . या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत . तसेच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी २६ जानेवारीला दिल्लीत हिंसा घडविण्यात आली . मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला परंतु हे तिन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी माण्य केली नाही . 26 जानेवारीच्या घटने नतंर पंतप्रधानांनी चर्चे चे दरवाजे खुले असल्याची…

Read More

गोंदिया: मानद वन्यजीव रक्षक पद पर मुकुंद धुर्वे, सावन बहेकार की नियुक्ति, 3 साल का होंगा कार्यकाल

1,199 Views  प्रतिनिधि। 24 मार्च गोंदिया। वन्यजीव व जंगलों के सवंर्धन के लिए नागरिकों का सहयोग आवश्यक है। इन दोनों के बीच समन्वय का कार्य करने वाले नागरिकों के प्रतिनिधि को मानद वन्यजीव रक्षक कहा जाता है। इसकी नियुक्ति वनविभाग द्वारा की जाती है। हाल ही में 22 मार्च को महसूल व वनविभाग द्वारा राज्य के 26 जिलों में मानद वन्यजीव रक्षकों की नियुक्ति की गई है। शासन निर्णय डब्ल्यूएलपी- 1020/प्रक्र189/फ़-1 अनुसार वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 की धारा 4 (1)(बीबी) अंतर्गत प्रदत शक्तियों का उपयोग कर मानद वन्यजीव रक्षकों की…

Read More

जिल्ह्यात आज 112 कोरोना पॉजिटिव्ह, 1मृत्यु, 74 रुग्णांना डिस्चार्ज

1,369 Views  प्रतिनिधि। भंडारा, दि.22 :- जिल्ह्यात आज 74 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13863 झाली असून आज 112 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15204 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.03 टक्के आहे. आज 1071 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 112 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 61 हजार 176 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 15204 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 63, मोहाडी 04,…

Read More