विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत…

415 Views विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत… प्रतिनिधि। मुंबई, दि. ३ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल…

Read More

गोंदिया: वन अधिकारियों की मारपीट और डर से फांसी लगाकर मरा मेरा बेटा, गंगाझरी पुलिस प्रकरण में बरत रही ढिलाई..

413 Views  मृतक की माँ ने पत्र परिषद के माध्यम से उठाई आवाज, दोषी वनाधिकारियों, पुलिस कर्मियों पर कार्रवाई की, कि मांग प्रतिनिधि। गोंदिया। पिछले सितंबर माह में जिले के गंगाझरी थानांतर्गत ग्राम कोहका, पोस्ट रतनारा में एक आदिवासी समाज के युवक पर वन्य प्राणी के मौत के मामले पर वन अधिकारी, कर्मचारियों ने एक युवक को बुरी तरह मारपीट कर उसपर वन्यप्राणी को मारने का आरोप लगाकर बार बार फोन कर टॉर्चर किया था, जिससे युवक ने दहशत में आकर फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी। इस मामले पर…

Read More