581 Views खासदार सुनिल मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून दोन वाघिणी सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती.. प्रतिनिधि। 19 मई गोंदिया। आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. पण आता दोन वाघिणीच भंडारा जिल्ह्याच्या जंगलात येत आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारितून उद्या दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणार आहे. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य…
Read MoreCategory: Uncategorized
अनेक दिग्गज नेत्यांच्या केसीआर यांच्या ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश, अबकी बार किसान सरकार चा नारा:- चरण वाघमारे
548 Views तुषार कमल पशिने तुमसर। तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव (केसीआर) यांची पार्टी भारत राष्ट्र समिति मध्ये नुकतेच तुमसर क्षेत्राचे माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे नेतृत्व व त्यांचे समर्थानात विश्वास ठेवून अनेक विविध पक्षाच्या दिग्गज नेत्याने बीआरएस पक्ष मधून प्रवेश केला। पक्ष प्रवेश मधून डॉ.प्रकाश महालगावे राष्ट्रीय मच्छीमार आघाडी भाजप चे माजी अध्यक्ष, भंडारा जिल्हा भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष, जनसंघपासून आतापर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजप रुजविणारे कर्मठ कार्यकर्ता, धनंजय मोहोकर माजी जिल्हाध्यक्ष भाजप भंडारा जिल्हा, अरविंद भालाधरे भाजप चे भंडारा विधानसभेचे माजी उमेदवार, जिप भंडारा चे माजी…
Read Moreशालेय विद्यार्थ्यी,प्रवासी नागरिकांना नवीन बससेवा सुरू करण्याकरिता आगार व्यवस्थापकांना सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी दिले निवेदन
404 Viewsगोरेगाव – दिनांक ०९ मे विद्यार्थी व प्रवासी नागरिकांनाकरिता सकाळ पाळीत एकच बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान गोंदिया ते लिंबा बससेवा उपलब्ध आहे लिंबावरूण सुटणारी बसमध्ये जाणारे विद्यार्थी व प्रवासी नागरिक जास्त संख्येत असल्याने लिंबा,तेंढा,तुमसर यागांवातुनच बस पूर्ण भरून जात असल्याने गिधाडी,मोहाडी,कमरगांव येथे बस थांबत नसल्याने येतील विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करूण जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे याकरिता सकाळ पाळीत नव्याने गोंदिया ते जांभळी बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान सुरू करण्याकरिता आज गोंदिया आगारचे प्रमुख व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांना मोहाडी ग्रांम पंचायत…
Read Moreमहाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: 1 मे ला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण..
441 Views गोंदिया,दि.28 : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ दिनांक 1 मे 2023 रोजी साजरा करण्यात येत आहे. 1 मे रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read Moreगोंदिया: सड़क पर विवाद कर रहें आरोपियों ने राहगीर पर चाकू घोंपा, रामनगर थाने में मामला दर्ज
1,143 Viewsगोंदिया: सड़क पर विवाद कर रहें आरोपियों ने राहगीर पर चाकू घोंपा, रामनगर थाने में मामला दर्ज क्राइम रिपोर्टर। गोंदिया। शाम को गाँव से गोंदिया शहर जाने को निकले दो बाइक सवार पर सड़क में विवाद कर रहें आरोपियों ने चाकू से जानलेवा हमला कर घायल करने का मामला रामनगर थाने में दर्ज हुआ है। जानकारी के तहत 8 मार्च 2023 को शाम 7.30 फिर्यादि आकाश कन्हैयालाल रहांगडाले उम्र 28 निवासी टेमनी तह. जि. गोंदिया ये अपने रिश्ते के भाई सुनील लखन पारधी 23 निवासी सेजगाव, तह. तिरोडा जि.…
Read More