सुकळी/डाक येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व वार्षीकोत्सवाचे उद्घाटन

664 Views  तिरोड़ा। आज श्री स्वामीं चक्रधर महाराज यांची पावन भूमी असलेल्या ग्राम सुकळी/डाक येथे विविध विकास बांधकामाचे लोकार्पण, भूमिपूजन व जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्रिदिवसीय शालेय वार्षीकोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे नेते खासदार प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सदैव कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या धानाला हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळवून देण्याचे काम केले आहे. या परिसरात अदानी पावर प्रकल्पाच्या…

Read More

गोंदिया: कोहमारा येथे, महिला मेळाव्याच्या जय्यत तयारी, सांसद पटेल, मंत्री अदिति तटकरे यांची प्रमुख उपस्थिति..

958 Views राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी पदाधिऱ्याची आढावा बैठक संपन्न.. प्रतिनिधि।गोंदिया। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी/ मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक एरिया 51, कोहमारा येथे माज़ी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.  या वेळी खा. प्रफुल पटेल,  महिला व बाल कल्याण मंत्री ना.अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 डिसेंबर २०२३ ला, तेजस्विनी लॉनं सडक/अर्जुनी येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या जय्यत तैयारीबाबद चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला जास्तीत – जास्त संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे…

Read More

पूर्व विधायक राजेन्द्र जैन के हस्ते एकोडी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन..

877 Views  प्रतिनिधि। गोंदिया: पद और प्रतिष्ठा से उपर उठकर सांसद प्रफुलभाई पटेल हमेशा से गोंदिया भंडारा जिले के किसान, मजदूर, पिछड़ा वर्ग के साथ – साथ दोनों जिलों के चहुंमुखी विकास के लिए निरंतर प्रयासरत रहे हैं. किसानों को बेमौसम बारिश से हुए नुकसान की भरपाई देने के लिए राज्य सरकार से पुरजोर प्रयास कर धान उत्पादन किसानों को प्रति हेक्टर 20 हजार रुपये की आर्थिक सहायता दिलवाने में सफलता प्राप्त की है. चाहे किसानों की सिंचाई की समस्या हो या मजदूरों और दोनों जिलें के चहुंमुखी विकास के…

Read More

शेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके

824 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…

Read More

खा.प्रफुल पटेलांचा पाठपुरावा; धानाला हेक्टरी २० हजार रूपये बोनस जाहिर

2,032 Views  गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे. खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्‍यांच्या…

Read More