युती-आघाडीची चिंता न करता कामाला लागा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना आदेश

679 Views  प्रतिनिधि। मुंबई – शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शुक्रवार 09 जुले शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. युती आघाडीची चिंता न करता पक्ष विस्तारा साठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी…

Read More

पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काटी जि. प. क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बैठक संपन्न

1,084 Views  प्रतिनिधि। गोंदिया: आज गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काठी, जि. प. क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस भवन, मध्ये या क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तांची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार श्री जैन संबोधनात म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देणे तसेच रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देणे व शेतमजूर वर्गाच्या हितासाठी तसेच कोवीड संक्रमण काळात आरोग्य सुविधा बाबतीत जे कार्य केले आहे त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले…

Read More

मुंबई: विधानसभा सत्र के पहले दिन भाजपा का हंगामा, 12 सदस्य हुए 1 साल के लिए निलंबित

1,017 Views सवांददाता: 05 जुलाई मुंबई : विधानसभा के पहले दिन भाजपा विधायकों द्वारा मेज अध्यक्ष भास्कर जाधव के साथ बदसलूकी करने के आरोप में भाजपा के 12 सदस्यों को विधानसभा से निलंबित कर दिया गया है. इनमें पूर्व मंत्री आशीष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल और संजय कुटे शामिल हैं। विधानसभा सत्र के पहले दिन आज खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल ने ओबीसी आरक्षण पर एक प्रस्ताव पेश किया. प्रस्ताव में केंद्र सरकार से इंपीरियल डाटा प्राप्त करने की मांग थी। इसका भाजपा सदस्यों ने कड़ा विरोध…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा तालुका अध्यक्ष पदी गोपाल तिराले यांची नियुक्ती

1,571 Viewsप्रतिनिधि। गोंदिया: गोंदिया येथे खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांच्या अनुषंशेवर व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री विजय शिवणकर यांनी सालेकसा तालुका अध्यक्ष पदी श्री गोपाल तिराले यांची नियुक्ती केली आहे.श्री पटेल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र श्री गोपाल तिराले यांना देण्यात आले. खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांना अभिप्रत असणारी संघंटना बांधण्यासाठी, पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुतीसाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यपर्यत पोहचविण्याची जिम्मेदारी सोपवण्यात आली. यांच्या नियुक्ती बदल सर्वश्री प्रभाकर दोनोडे, दुर्गाबाई तिराले, लक्ष्मण नागपुरे, तुकाराम बोहरे, दौलत अग्रवाल, कैलास धामडे, संतोष नागपुरे, कमलेश लिल्हारे, संतोष…

Read More

अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला-विधायक परिणय फुके

1,506 Views  प्रतिनिधि। 21 जून गोंदिया/भंडारा: महाविकास आघाडी सरकार ने अभी तक धान उत्पादकों को भुगतान की जाने वाली बोनस की राशि प्रदान नहीं की है जिससे भंडारा, गोंदिया जिले सहित पूर्वी विदर्भ में धान उत्पादक किसानों के साथ अन्याय हो रहा है. वर्तमान में, कृषि कार्यो की शुरूवात हो चुकी है और किसानों को सरकार द्वारा उनके बकाया का भुगतान न करने के कारण उन्हें आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। अगले दस दिनों में अगर राज्य सरकार द्वारा धान उत्पादकों को बोनस नहीं मिला तो भारतीय…

Read More