प्रतिनिधि। 03 जानेवरी
भंडारा: आज लाखनी येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर व माजी जिल्हा परिषद सदस्य उमरावजी आठोले यांचा माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नानाभाऊ पंचबुधे व श्री सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्तां सोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.
यावेळी राजेंद्र जैन यांनी पक्षाचा दुप्पटा वापरुन सर्व प्रवेशितांचा पक्षामध्ये स्वागत करण्यात आला. यात माजी जी.प.अध्यक्षा सौ. भाग्यश्री ताई गीलोरकर व माजी जी. प. सदस्य श्री उमरावजी आठोळे याचासह शेकडो कार्यकर्तांनी राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश केला.
यात सर्वश्री भाऊराव गिलोरकर, प्रकाश चुटे, रविभाऊ मेश्राम, जागेश्र्वर लांबकाने, श्री. टी.पी. शेंडे सर, गजानन गोदे,रमेश नागलवडे, रामू चचाणे, अमित देशमुख, कांबळे जी , ताराचंद दोनोडे, लाखाजी शिंदे, खेतरामजी बारस्कर, ऋषी कोरे, सदाराम हजारे,भास्कर दोणोडे, हरिदास बोरकर, किशन गोंदोळे, सुखदेव हेमने, वलदेव मेश्राम, माणिक चुटे, किशन दोनोडे, दुधराम चुटे, धनपाल कावळे, राजेश मेश्राम, खेमराज सहारे, दीपक चौबे, दिगेशवर बागडे, दीपक कोळवते, परसराम मेश्राम, प्रफुल मेश्राम, जगदीश भेंडारकर, मदन मेश्राम, दीपक इटवले, रामकृष्ण इटवले, इशपाल मेश्राम, धनराज निखाडे, प्रभाकर भोयर, गजानन गोधे, बंडू रोहणकर, शत्रुघ्न चचाने, दामोधर खीलोटे, बंडू धुळसे, पिंटू चाचाने, दामोधर रहांगडाले, भिवाजी नांन्हे, सोमाजी टेंभरे, अंकोष चेटूले, अंकित बोरकर, तुकाराम शेंडे, रमेश नागलवाडे, नामदेव बाचालकर, खेतराम बारस्कर, भाऊराव गोटेफोडे, विश्वनाथ भेंडारकर, दिवाकर तरोने, हेमराज तारोने, ऋषी कोरे, महादेव पोहनकर, मंगेश तरोणे, कालिदास भेंडारकर, बंडू हेमणे, भूषण कोरे, गोपाल तरोणे, सेवकराम तरोणे, सुभाष बोरकर, राधेश्याम कावळे, शंकर मेश्राम, जगदीश भेंडारकर, कारू बागडे, गोपाल फुंडे, निवृत्ती शिवणकर, गोविंदराव मेश्राम, अंबरदास दोनोडे, आशिष बडोले, सहदेव बडोले, भास्कर कठाने, दिगंबर शेंडे, टेकराम शिवणकर, दिलीप चापले, छगन पाल, माधवराव भोयर सर, उदाराम पाखमोडे, सुनील खोब्रागडे, लालाजी साहारे, बंडू भाऊ उरकुडे, टीकराम जांबुरकर, राजेश मेश्राम, लेक राम मेश्राम, मोरेश्वर शिश राम, राजाराम पुराम, कृष्णा मशराम, धनराज मानकर, राजू नाकाडे, रामचंद्र मानकर, खुशाल मानकर, शाईंदरा जवजार, गिरधारी चाचाने, अलाराम पाखमोडे, रामकृष्ण कोषरे, दिगंबर शेंडे, टेकराम शिवणकर, दिलीप ठाकरे, मदन तारोणे,नत्थु मेंढे, रेवा मेश्राम, भागवत नंदागवली, भाऊराव निरगुडे शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना भाग्यश्रीताई गिल्लोरकर म्हणाल्या की, मुरमाडी (तूप.) जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उमराव आठोडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणी हे नक्की विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका लाखनी व शहर येथील जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगर पंचायत समिती चे सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुधे जिल्हा अध्यक्ष, सुनीलभाऊ फुंडे अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती बँक, सोबत अविनाशभाऊ ब्राम्हनकर विनायक बुरडे माजी बांधकाम सभापती, मा.विकाशजी गभने तालुकाध्यक्ष, प्रकाश चुटे, बबलू निंबेकर, धनु व्यास शहर अध्यक्ष, जितेंद्र बोंद्रे युवक अध्यक्ष, सौ. अर्चनाताई ढेगे महिला तालुकाध्यक्ष, नागेश पाटील वाघाये, श्री इलामकर सर, सौ. वर्षाताई पुडके, सचिन उके, निलेश गाढवे, डोलिराम झंझाड, सौ. माधुरी झलके सहित पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.