गोंदिया: शैक्षणिक दस्तावेज हरविल्यामुळे विद्यार्थी अडचणीत, बरबसपूरा येथील प्रकार

998 Views  गोंदिया(ता.27) शैक्षणिक कामासाठी सायकलने प्रवास करीत असताना बैगेत ठेवलेले संपूर्ण शैक्षणिक दस्तावेज हरविल्याची घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपुरा येथील एका विद्यार्थ्यासोबत घडली असून अनमोल साहेबलाल दमाहे असे या अभागी विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थ्याचे संपूर्ण दस्तावेज गहाळ झाल्यामुळे त्याच्यासमोर आता पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.   सदर विद्यार्थी सोमवारी (ता15) आपल्या घरून शैक्षणिक कामासाठी इटभट्टा ते तडका हॉटेल रोड मार्गे सायकलने जात असताना मागे ठेवलेली त्याची शैक्षणिक दस्तावेज असलेली बॅग मार्गात गहाळ झाली. त्यात त्याचे आधार, पैन, निवडणूक कार्ड, बँकेचे पासबुक, वर्ग दुसरी ते बारावी पर्यंत सर्व गुणपत्रिका,कृषी…

Read More

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?

1,224 Views  मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…

Read More

मुंबई में राष्ट्रीय ओबीसी महासंघ की महिला जिलाध्यक्ष दिव्या भगत- पारधी सम्मानित..

707 Views  प्रतिनिधि। 25 नवंबर मुंबई। मुंबई में राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आयोजित सिंहालोकल इस एक दिवसीय शिविर का आयोजन ग्रैंड सत्कार में किया गया था। जीसमें कोविड-19 में सामान्य वर्ग के लिए उत्कृष्ट कार्य करने पर तथा ओबीसी वर्ग के विद्यार्थियों के विविध कार्यशाला का आयोजन किए जाने पर तथा महिलाओं के लिए विविध सामाजिक उपक्रम के माध्यम से महिला सशक्तिकरण पर समाज में जनजागृति का कार्य करने पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ की महिला जिला अध्यक्ष दिव्या भगत- पारधी को मुंबई में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ…

Read More

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार

985 Views मुंबई। करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत…

Read More